२००२ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची १४वी आवृत्ती दक्षिण कोरिया देशाच्या बुसान शहरात २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर, इ.स. २००२ दरम्यान भरवली गेली. १९८६ मध्ये सोल नंतर ह्या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळणारे बुसान हे दक्षिण कोरियामधील दुसरे शहर होते. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील ४४ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला.

१४वी आशियाई क्रीडा स्पर्धा
यजमान शहर बुसान, दक्षिण कोरिया
भाग घेणारे संघ ४४
खेळाडू ७,७११
खेळांचे प्रकार ३८
उद्घाटन समारंभ २९ सप्टेंबर
सांगता समारंभ १४ ऑक्टोबर
उद्घाटक राष्ट्राध्यक्ष किम डे-जुंग
प्रमुख स्थान बुसान एशियाड मैदान
< १९९८ २००६ >

सहभागी देश संपादन

पदक तक्ता संपादन

 
भारताच्या लिअँडर पेसने पुरुष दुहेरी टेनिसमध्ये महेश भूपतीसोबत सुवर्ण तर मिश्र दुहेरीमध्ये सानिया मिर्झासोबत कांस्यपदक मिळवले.
  यजमान देश
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  चीन १५० ८४ ७४ ३०८
  दक्षिण कोरिया ९६ ८० ८४ २६०
  जपान ४४ ७३ ७२ १८९
  कझाकस्तान २० २६ ३० ७६
  उझबेकिस्तान १५ १२ २४ ५१
  थायलंड १४ १९ १० ४३
  भारत ११ १२ १३ ३६
  चिनी ताइपेइ १० १७ २५ ५२
  उत्तर कोरिया ११ १३ ३३
१०   इराण १४ १४ ३६
११   सौदी अरेबिया
१२   मलेशिया १६ ३०
१३   सिंगापूर १० १७
१४   इंडोनेशिया १२ २३
१५   व्हियेतनाम १८
१६   हाँग काँग ११ २१
१७   कतार १७
१८   फिलिपिन्स १६ २६
१९   ब्रुनेई
२०   कुवेत
२१   श्रीलंका
२२   पाकिस्तान १३
२३   किर्गिझस्तान १२
२३   म्यानमार १२
२५   तुर्कमेनिस्तान
२६   मंगोलिया १२ १४
२७   लेबेनॉन
२८   ताजिकिस्तान
२९   मकाओ
३०   संयुक्त अरब अमिराती
३१   बांगलादेश
३२   नेपाळ
३२   सीरिया
३४   जॉर्डन
३४   लाओस
३६   अफगाणिस्तान
३६   ब्रुनेई
३६   पॅलेस्टाईन
३६   यमनचे प्रजासत्ताक
एकूण ४२७ ४२१ ५०२ १३५०

बाह्य दुवे संपादन