बुसान (कोरियन: 부산) हे दक्षिण कोरिया देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे (सोल खालोखाल) शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात जपानच्या समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते कोरियाचे सर्वात मोठे तर जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे बंदर आहे.

बुसान
부산
दक्षिण कोरियामधील शहर
बुसानचे दक्षिण कोरियामधील स्थान

गुणक: 35°10′46″N 129°04′32″E / 35.17944°N 129.07556°E / 35.17944; 129.07556

देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
स्थापना वर्ष १० जून १५७४
क्षेत्रफळ ७६७.४ चौ. किमी (२९६.३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५२ फूट (१६ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३६,००,३८१
  - घनता ४,६९२ /चौ. किमी (१२,१५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ९:००
busan.go.kr

बुसानच्या ईशान्येला उल्सान हे कोरियामधील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर स्थित आहे.


बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: