नदी किंवा सागर यांच्या किनऱ्यावर नौका किंवा जहाजे थांबण्यासाठी असणारी जागा म्हणजे बंदर होय.

नौकांचे प्रवाह व वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी किनाऱ्यालगत विकसित केलेल्या जागेसही बंदर म्हणतात. भारतातील सर्वात खोल बंदर - विशाखापट्टणम .