सप्टेंबर २९
दिनांक
(२९ सप्टेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
सप्टेंबर २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७२ वा किंवा लीप वर्षात २७३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
तेरावे शतकसंपादन करा
- १२२७ - क्रुसेडमध्ये भाग न घेतल्याबद्दल पोप ग्रेगोरी नवव्याने पवित्र रोमन सम्राट फ्रेडरिक दुसर्याला वाळीत टाकले.
विसावे शतकसंपादन करा
- १९११ - इटलीने ऑट्टोमन साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९१६ - जॉन डी. रॉकफेलर पहिला अब्जाधीश (अमेरिकन डॉलरमध्ये) झाला.
- १९१८ - पहिले महायुद्ध - बल्गेरियाने शरण मागितली.
- १९४१ - ज्यूंचे शिरकाण - क्यीवमध्ये नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - इटलीने शस्त्रे खाली ठेवली.
- १९९१ - हैतीमध्ये लश्करी उठाव.
एकविसावे शतकसंपादन करा
- २००५ - जॉन रॉबर्ट्स जुनियर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी.
- २००६ - गोल त्रांसपोर्तेस एरोस फ्लाइट १९०७ हे विमान एम्ब्राएर लेगसी प्रकारच्या विमानाशी ब्राझिलच्या पेइहोतो दि अझेवदो शहराजवळ धडकले. १५४ ठार.
- २००८ - लेहमान ब्रदर्स आणि वॉशिंग्टन म्युच्युअल या कंपन्यांनी दिवाळे काढल्यावर डाउ जोन्स निर्देशांक एका दिवसात ७७७.६८ गुणांकाने कोसळला.
- २००९ - सामोआजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप आणि त्सुनामी.
जन्मसंपादन करा
- १७८६ - ग्वादालुपे व्हिक्टोरिया, मेक्सिकोचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १८७६ - चार्ल्स लेवेलिन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९०१ - एन्रिको फर्मी, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९३० - रामनाथ केणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९३४ - लान्स गिब्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९३४ - लिंडसे क्लाइन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३६ - सिल्व्हियो बेर्लुस्कोनी, इटलीचा पंतप्रधान.
- १९३८ - विल्यम कॉक, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
- १९४१ - डेव्हिड स्टील, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४३ - लेक वालेंसा, पोलंडचा पंतप्रधान.
- १९५० - डेव्हिड मरे, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५१ - मिशेल बाशेलेट, चिलीची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्ष.
- १९५६ - सेबास्टियन को, इंग्लिश धावपटू.
- १९५७ - क्रिस ब्रोड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७८ - मोहिनी भारद्वाज, अमेरिकन जिम्नॅस्ट.
मृत्यूसंपादन करा
- १५६० - गुस्ताव पहिला, स्वीडनचा राजा.
- १८३३ - फर्डिनांड सातवा, स्पेनचा राजा.
- १९८७ - हेन्री फोर्ड दुसरा, अमेरिकन उद्योगपती.
- २००१ - न्विन व्हान थ्यु, दक्षिण व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.
- २००६ - वॉल्टर हॅडली, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
- संशोधक दिन - आर्जेन्टिना.
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर २९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर २७ - सप्टेंबर २८ - सप्टेंबर २९ - सप्टेंबर ३० - ऑक्टोबर १ - सप्टेंबर महिना