सिल्व्हियो बेर्लुस्कोनी

सिल्व्हियो बेर्लुस्कोनी (इटालियन: Silvio Berlusconi; सप्टेंबर २९, इ.स. १९३६ - ) हा इटलीचा भूतपूर्व पंतप्रधान आहे.

सिल्व्हियो बेर्लुस्कोनी
Silvio Berlusconi (2010) cropped.jpg

इटलीचा पंतप्रधान
कार्यकाळ
८ मे २००८ – १२ नोव्हेंबर २०११
मागील रोमानो प्रोदी
पुढील मारियो मोन्ती
कार्यकाळ
११ जून २००१ – १७ मे २००६
पुढील रोमानो प्रोदी
कार्यकाळ
१० मे १९९४ – १७ जानेवारी १९९५

जन्म २९ सप्टेंबर, १९३६ (1936-09-29) (वय: ८६)
मिलान, इटली
सही सिल्व्हियो बेर्लुस्कोनीयांची सही
संकेतस्थळ http://www.silvioberlusconifansclub.it/

बेर्लुस्कोनी राजकारणात येण्यापूर्वी इटलीतील उद्योग-धंद्यात अग्रणी होता.

बाह्य दुवेसंपादन करा