जून १२
दिनांक
(१२ जून या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जून २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ||||
४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ | १० |
११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ |
१८ | १९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
जून १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६३ वा किंवा लीप वर्षात १६४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनदहावे शतक
संपादनपंधरावे शतक
संपादन- १४१८ - पॅरिसमध्ये उठाव, बरगंडीने शहर काबीज केले.
सतरावे शतक
संपादनअठरावे शतक
संपादन- १७७५ - इंग्लंडने अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील बंड मोडून काढण्यासाठी लश्करी कायदा लागू केला.
एकोणिसावे शतक
संपादन- १८६४ - अमेरिकन यादवी युद्ध - कोल्ड हार्बरची लढाई.
- १८८९ - उत्तर आयर्लंडच्या आर्माघ गावाजवळ रेल्वे अपघात. ८८ ठार.
- १८९६ - जे.टी. हर्न प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारा पहिला खेळाडू झाला.
विसावे शतक
संपादन- १९३५ - बॉलिव्हिया व पेराग्वेमधील चाको युद्ध समाप्त.
- १९९६ - भारतीय पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
एकविसावे शतक
संपादन- २०२४ - कुवेतच्या अहमदी प्रांतात लागलेल्या आगीत ४६ भारतीयांसह ५० व्यक्ती मृत्युमुखी.
जन्म
संपादन- १८९४ - पुरुषोत्तम विश्वनाथ बापट, पाली भाषा कोविद; बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक.
- १९२४ - जॉर्ज बुश , अमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू
संपादन- १९६४ - कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, मराठी भाषेचे गाढे अभ्यासक.
- १९७५ - दुर्गाप्रसाद धर, स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुत्सद्दी व उपाध्यक्ष-नियोजन आयोग.
- १९७८ - गुओ मोरुओ, चिनी भाषेमधील कवी, लेखक, इतिहासकार.
- २००० - पु. ल. देशपांडे, मराठी मनावर दीर्घ काळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे लेखक, कवी, नाटककार, अभिनेता (चित्रपट, रंगभूमी), दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार.
- २००१ - शकुंतला बोरगावकर, विनोदी लेखिका.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जून १२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)