बोलिव्हिया
बोलिव्हिया (स्पॅनिश: Estado Plurinacional de Bolivia)[६][७] हा दक्षिण अमेरिका खंडाच्या मध्य भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोलिव्हियाच्या उत्तरेला व पूर्वेला ब्राझिल, दक्षिणेला पेराग्वे व आर्जेन्टिना तर पश्चिमेला चिली व पेरू हे देश आहेत. ला पाझ ही बोलिव्हियाची राजधानी तर सान्ता क्रुझ हे सर्वात मोठे शहर आहे.
बोलिव्हिया República de Bolivia बोलिव्हियाचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: "¡La unión es la fuerza!" (स्पॅनिश) "एकात्मता हीच शक्ती!" | |||||
राष्ट्रगीत: बॉलिव्हियानोस एल हादो प्रोपिसियो (बॉलिव्हिया, (तुझे) सुखमय भविष्य) | |||||
बोलिव्हियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी | ला पाझ, सुकर | ||||
सर्वात मोठे शहर | सान्ता क्रुझ | ||||
अधिकृत भाषा | स्पॅनिश, किशुआ, आयमारा व इतर ३४ स्थानिक भाषा[१][२] | ||||
सरकार | अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | एव्हो मोरालेस | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | (स्पेनपासून) ऑगस्ट ६, १८२५ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | १०,९८,५८१ किमी२ (२८वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.२९ | ||||
लोकसंख्या | |||||
- २०१० | ▲१,०९,०७,७७८[३] (८४वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ८.९/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ४५.५२३ अब्ज[४] अमेरिकन डॉलर (१०१वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ४,४५१ अमेरिकन डॉलर (१२५वा क्रमांक) | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.६४३[५] (मध्यम) (९५ वा) (२०१०) | ||||
राष्ट्रीय चलन | बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी-४ | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | BO | ||||
आंतरजाल प्रत्यय | .bo | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ५९१ | ||||
ऐतिहासिक इंका साम्राज्याचा भाग असलेला बोलिव्हिया इ.स. १५२४ ते इ.स. १८२५ दरम्यान स्पॅनिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. स्वातंत्र्यानंतरच्या काळात येथे अनेक दशके राजकीय व आर्थिक अस्थैर्य व लष्करी राजवट होती. गेल्या २०० वर्षांमध्ये शेजारी देशांसोबत झालेल्या लढायांमध्ये बोलिव्हियाने जवळजवळ अर्धा भूभाग गमावला आहे.
सध्या लोकशाही प्रजासत्ताक असलेल्या बोलिव्हियाच्या अंदाजे १ कोटी लोकसंख्येपैकी ६०% जनता दरिद्री आहे. बोलिव्हिया हा लॅटिन अमेरिकेमधील सर्वात गरीब व अविकसित देशांपैकी एक आहे. ह्या भागातील इतर देशांप्रमाणे येथे देखील श्रीमंत व गरीब लोकांच्या आर्थिक उत्पनांत प्रचंड तफावत आहे.
इतिहास
संपादननावाची व्युत्पत्ती
संपादनप्रागैतिहासिक कालखंड
संपादनभूगोल
संपादनचतुःसीमा
संपादनराजकीय विभाग
संपादनमोठी शहरे
संपादनसमाजव्यवस्था
संपादनवस्तीविभागणी
संपादनधर्म
संपादनशिक्षण
संपादनसंस्कृती
संपादनराजकारण
संपादनअर्थतंत्र
संपादनसंदर्भ
संपादन- ^ Bolivian Constitution, Article 5-I: Son idiomas oficiales del Estado el castellano y todos los idiomas de las naciones y pueblos indígena originario campesinos, que son el aymara, araona, baure, bésiro, canichana, cavineño, cayubaba, chácobo, chimán, ese ejja, guaraní, guarasu'we, guarayu, itonama, leco, machajuyai-kallawaya, machineri, maropa, mojeño-trinitario, mojeño-ignaciano, moré, mosetén, movima, pacawara, puquina, quechua, siriona, tacana, tapieté, toromona, uru-chipaya, weenhayek, yawanawa, yuki, yuracaré y zamuco.
- ^ "Kids Encyclopedia". 30 August 2010 रोजी पाहिले.
- ^ "Bolivia". 2010-12-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 January 2010 रोजी पाहिले.
- ^ "Bolivia". 6 October 2010 रोजी पाहिले.
- ^ "Human Development Report 2010" (PDF). 5 November 2010 रोजी पाहिले.
- ^ "WHO | Bolivia (Plurinational State of)". 30 August 2010 रोजी पाहिले.
- ^ "UNdata | country profile | Bolivia (Plurinational State of)". 30 August 2010 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- नॉर्वेच्या सांख्यिकीविषयीचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)