बोलिव्हिया देशाचा ध्वज लाल, पिवळ्या व हिरव्या रंगांच्या तीन आडव्या पट्ट्यांनी बनला आहे. पिवळ्या पट्ट्याच्या मधोमध बोलिव्हियाचे राष्ट्रीय चिन्ह आहे.

बोलिव्हियाचा ध्वज
बोलिव्हियाचा ध्वज
बोलिव्हियाचा ध्वज
नाव La Tricolor (तिरंगा)
वापर नागरी वापर
आकार १५:२२
स्वीकार ३१ ऑक्टोबर १८५१
राजकीय ध्वज

हे सुद्धा पहा

संपादन