ला पाझ ही बोलिव्हिया देशाची राजधानी आहे. समुद्रसपाटीपासुन १२,००० फूट उंचीवर वसलेलेला पाझ हे जगातील सर्वात उंच राजधानीचे शहर आहे.

ला पाझ
Nuestra Señora de La Paz
बोलिव्हिया देशाची राजधानी
ध्वज
चिन्ह
ला पाझ is located in बोलिव्हिया
ला पाझ
ला पाझ
ला पाझचे बोलिव्हियामधील स्थान

गुणक: 16°30′S 68°9′W / 16.500°S 68.150°W / -16.500; -68.150

देश बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया
प्रांत ला पाझ
स्थापना वर्ष २० ऑक्टोबर १५४८
महापौर वन देल ग्रानादो
क्षेत्रफळ ४७० चौ. किमी (१८० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १२,००८ फूट (३,६६० मी)
लोकसंख्या  
  - शहर ८,७७,३६३
  - घनता ६,२७५ /चौ. किमी (१६,२५० /चौ. मैल)
http://www.ci-lapaz.gov.bo