शकुंतला बोरगावकर

मराठी लेखिका

शकुंतला बोरगावकर (? - जून १२, २००१) या मराठी लेखिका होत्या.

शकुंतला बोरगावकर

प्रकाशित साहित्य संपादन

वर्ष पुस्तक भाषा प्रकाशन प्रकार
आनंदाची गोष्ट मराठी उमा पब्लिकेशन्स बालसाहित्य
अनमोल गोष्टी मराठी अनमोल प्रकाशन बालसाहित्य

संदर्भ आणि नोंदी संपादन