इ.स. २०२४
वर्ष
इ.स. २०२४ हे इसवी सनामधील २०२४ वे, २१व्या शतकामधील २४वे तर २०२० च्या दशकामधील/इ.स.चे २०१० चे दशक पाचवे वर्ष आहे.
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे - २०४० चे |
वर्षे: | २०२१ - २०२२ - २०२३ - २०२४ - २०२५ - २०२६ - २०२७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी ११ - आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे बाबासाहेब आंबेडकर यांचा २०६ फूट उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस उभारण्यात आला.
- डिसेंबर ७ - सिरियामध्ये बंडखोरांनी दमास्कसवर चाल करून शहर काबीज केल्यावर राष्ट्राध्यक्ष बशर अल असादने मॉस्कोला पळ काढला. तेथे व्लादिमिर पुतिनच्या सरकारने त्याला राजकीय आश्रय दिला.
मृत्यू
संपादनजानेवारी
संपादनमे
संपादन- मे २४ - पापुआ न्यू गिनीमध्ये झालेल्या भूस्खलनात ७००पेक्षा अधिक व्यक्ती मृत्युमुखी.
- मे २५ - गुजरातच्या राजकोट शहरातील गेमझोन या करमणूक केन्द्रात लागलेल्या आगीत होरपळून ३३ मृत्युमुखी.
जून
संपादन- जून १२ - कुवेतच्या अहमदी प्रांतात लागलेल्या आगीत ४६ भारतीयांसह ५० व्यक्ती मृत्युमुखी.
संदर्भ
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |