क्रिस ब्रॉड

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.
(क्रिस ब्रोड या पानावरून पुनर्निर्देशित)

ब्रायन क्रिस्टोफर क्रिस ब्रॉड (सप्टेंबर २९, इ.स. १९५७:नाउल, ब्रिस्टल, इंग्लंड - [१] - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

याचा मुलगा स्टुअर्ट ब्रॉडसुद्धा इंग्लंडकडून क्रिकेट खेळतो.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ बेटमन, कॉलिन. इफ द कॅप फिट्स. p. 31. ISBN 1-869833-21-X. |access-date= requires |url= (सहाय्य)


  इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
  इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.