अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाची मुद्रा
सर्वोच्च न्यायालयाची वॉशिंग्टन, डी.सी.मधील इमारत

अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court of the United States, संक्षिप्त नाव: SCOTUS) ही अमेरिकेची सर्वोच्च न्यायसंस्था आहे. ह्या न्यायालयात एक सर्वोच्च न्यायाधीश व आठ सह-न्यायाधीश असतात व त्यांची नेमणूक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सेनेटच्या सहमतीने करतात.

सद्य न्यायाधीशमंडळसंपादन करा

नाव जन्म नियुक्त कोणी केले नियुक्तीवेळी वय पहिला दिवस
 

रॉबर्ट्‌स, जॉनजॉन रॉबर्ट्‌स
(सर्वोच्च न्यायाधीश)

01955-01-27 जानेवारी 27, 1955
(वय:

65)
बफेलो, न्यू यॉर्क

बुश, जॉर्ज डब्ल्यू.जॉर्ज डब्ल्यू. बुश 50 02005-09-29 सप्टेंबर 29, 2005
रिक्त
 

थॉमस, क्लॅरेन्सक्लॅरेन्स थॉमस

01948-06-23 जून 23, 1948
(वय:

71)
पिन पॉइंट, जॉर्जिया

बुश, जॉर्ज एच.डब्ल्यू.जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश 43 01991-10-23 ऑक्टोबर 23, 1991
 

जिन्सेंग, रूथ बेडररूथ बेडर जिन्सेंग

01933-03-15 मार्च 15, 1933
(वय:

86)
in ब्रूकलिन, न्यू यॉर्क

क्लिंटन, बिलबिल क्लिंटन 60 01993-08-10 ऑगस्ट 10, 1993
 

ब्रेयर, स्टीफनस्टीफन ब्रेयर

01938-08-15 ऑगस्ट 15, 1938
(वय:

81)
सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया

क्लिंटन, बिलबिल क्लिंटन 56 01994-08-03 ऑगस्ट 3, 1994
 

अलिटो, सॅम्युएलसॅम्युएल अलिटो

01950-04-01 एप्रिल 1, 1950
(वय:

69)
ट्रेंटन, न्यू जर्सी

बुश, जॉर्ज डब्ल्यू.जॉर्ज डब्ल्यू. बुश 55 02006-01-31 जानेवारी 31, 2006
 

सॉटोमायर, सॉन्यासॉन्या सॉटोमायर

01954-06-25 जून 25, 1954
(वय:

65)
ब्राँक्स, न्यू यॉर्क

ओबामा, बराकबराक ओबामा 55 02009-08-08 ऑगस्ट 8, 2009
 

केगन, एलेनाएलेना केगन

01960-04-28 एप्रिल 28, 1960
(वय:

59)
न्यू यॉर्क शहर

ओबामा, बराकबराक ओबामा 50 02010-08-07 ऑगस्ट 7, 2010

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: