अमेरिकन सेनेट (इंग्लिश: United States Senate) हे अमेरिकन काँग्रेसच्या दोन सभागृहांपैकी एक आहे (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज हे दुसरे सभागृह). अमेरिकेच्या प्रत्येक राज्यातून २ असे एकूण १०० सेनेटर सेनेटसाठी निवडले जातात. सेनेटचे कामकाज अमेरिकन कॅपिटल ह्या इमारतीच्या उत्तर कक्षामध्ये भरते.

सेनेटचे चिन्ह

सेनेटर्सचा कार्यकाळ ६ वर्षे असतो. प्रदीर्घ कार्यकाळ, कमी संख्या व विशेष प्रबंधक अधिकार ह्यांमुळे अमेरिकेच्या राजकारणामध्ये सेनेटर्सना प्रतिनिधींपेक्षा अधिक प्रतिष्ठा व महत्त्व आहे. लष्करी अधिकारी, न्यायाधीश, विविध मंत्रालयांचे सचिव व अनेक संघराज्यीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यापूर्वी सेनेटची संमती व बहुमत आवश्यक आहे.

२०१९ सालच्या सेनेटमध्ये ५४ रिपब्लिकन पक्षाचे, ४४ डेमोक्रॅटिक पक्षाचे, तर २ अपक्ष सेनेटर्स आहेत.

विद्यमान सेनेटरांची यादी

संपादन
नोंद

      डेमोक्रॅटिक       रिपब्लिकन       

राज्य चित्र नाव पक्ष जन्म व्यवसाय पूर्वीची पदे सुरुवात पुढील निवडणूक निवास
अलाबामा   ट्यूबरव्हिल, टॉमीटॉमी ट्यूबरव्हिल रिपब्लिकन १८ सप्टेंबर, १९५४ (1954-09-18) (वय: ६९) कॉलेज फुटबॉल मार्गदर्शक, गुंतवणूक सल्लागार जानेवारी ३, २०२१ २०२६ ऑबर्न[]
  जोन्स, डगडग जोन्स[a] डेमोक्रॅटिक ४ मे, १९५४ (1954-05-04) (वय: ७०) वकील अलाबामातील यू.एस. ॲटर्नी जानेवारी ३, २०१८ २०२० बर्मिंगहॅम[]
अलास्का   मरकॉव्स्की, लिसालिसा मरकॉव्स्की रिपब्लिकन २२ मे, १९५७ (1957-05-22) (वय: ६७) वकील अलास्काच्या राज्यप्रतिनिधी २० डिसेंबर, २००२ २०२२ ॲंकोरेज[]
  सलिव्हन, डॅनडॅन सलिव्हन रिपब्लिकन १३ नोव्हेंबर, १९६४ (1964-11-13) (वय: ५९) यू.एस. मरीन कोर अधिकारी;
वकील
अलास्काचे ॲटर्नी जनरल
अमेरिकेचे सहाय्यक परराष्ट्रसचिव
जानेवारी ३, २०१५ 2020 ॲंकोरेज[]
ॲरिझोना   सिनेमा, किर्स्टेनकिर्स्टेन सिनेमा डेमोक्रॅटिक १२ जुलै, १९७६ (1976-07-12) (वय: ४८) सामाजिक कार्यकर्ता;
राजकारणी
ॲरिझोनाच्या प्रतिनिधी
ॲरिझोनाच्या राज्यप्रतिनिधी
जानेवारी ३, २०१९ २०२४ फीनिक्स[]
  मॅकसॅली, मार्थामार्था मॅकसॅली[b] रिपब्लिकन २२ मार्च, १९६६ (1966-03-22) (वय: ५८) अमेरिकेची वायुसेनेतील अधिकारी ॲरिझोनाच्या प्रतिनिधी जानेवारी ३, २०१९ २०२० (विशेष)
२०२२
तुसॉन[]
आर्कान्सा   बूझमन, जॉनजॉन बूझमन रिपब्लिकन १० डिसेंबर, १९५० (1950-12-10) (वय: ७३) चक्षुतज्ज्ञ आर्कान्साचे प्रतिनिधी जानेवारी ३, २०११ २०२२ रॉजर्स[]
  कॉटन, टॉमटॉम कॉटन रिपब्लिकन १३ मे, १९७७ (1977-05-13) (वय: ४७) वकील;
अमेरिकेचे सैन्याधिकारी
आर्कान्साचे प्रतिनिधी जानेवारी ३, २०१५ २०२० डार्डानेल[]
कॅलिफोर्निया   फाइनस्टाइन, डायेनडायेन फाइनस्टाइन डेमोक्रॅटिक २२ जून, १९३३ (1933-06-22) (वय: ९१) समाजसेवी संस्थेच्या अधिकारी सान फ्रांसिस्कोच्या महापौर १० नोव्हेंबर, १९९२ २०२४ सान फ्रांसिस्को[]
  हॅरिस, कमलाकमला हॅरिस डेमोक्रॅटिक २० ऑक्टोबर, १९६४ (1964-10-20) (वय: ५९) वकील कॅलिफोर्नियाच्या ॲटर्नी जनरल
सान फ्रांसिस्कोच्या ॲटर्नी
जानेवारी ३, २०१७ २०२२ लॉस एंजेलस[]
कॉलोराडो   बेनेट, मायकेलमायकेल बेनेट डेमोक्रॅटिक २८ नोव्हेंबर, १९६४ (1964-11-28) (वय: ५९) शिक्षणाधिकारी डेन्व्हर सार्वजनिक शिक्षणाधिकारी जानेवारी २२, २००९ २०२२ डेन्व्हर[१०]
हिकेनलूपर, जॉनजॉन हिकेनलूपर डेमोक्रॅटिक व्यावसायिक कॉलोराडोचे गव्हर्नर जानेवारी ३, २०२१ २०२६ डेन्व्हर[१०]
कनेटिकट   ब्लूमेंथाल, रिचर्डरिचर्ड ब्लूमेंथाल डेमोक्रॅटिक १३ फेब्रुवारी, १९४६ (1946-02-13) (वय: ७८) मरीन कोर (राखीव) सार्जंट; सेनेटसेवक;वकील कनेटिकटचे ॲटर्नी जनरल
कनेटिकटचे राज्य सेनेटर
कनेटिकटचे राज्यप्रतिनिधी
यू.एस. ॲटर्नी
जानेवारी ३, २०११ २०२२ ग्रीनविच[११]
  मर्फी, क्रिसक्रिस मर्फी डेमोक्रॅटिक ३ ऑगस्ट, १९७३ (1973-08-03) (वय: ५१) वकील; राजकीय प्रचार प्रबंधक कनेटिकटचे प्रतिनिधी; कनेटिकटचे राज्य सेनेटर
कनेटिकटचे राज्यप्रतिनिधी
जानेवारी ३, २०१३ २०२४ चेशायर[११]
डेलावेर   कार्पर, टॉमटॉम कार्पर डेमोक्रॅटिक २३ जानेवारी, १९४७ (1947-01-23) (वय: ७७) अमेरिकेचे आरमारी अधिकारी डेलावेरचे गव्हर्नर
डेलावेरचे प्रतिनिधी
डेलावेरचे खजीनदार
जानेवारी ३, २००३ २०२४ विल्मिंग्टन, डेलावेर[१२]
  कून्स, क्रिसक्रिस कून्स डेमोक्रॅटिक ९ सप्टेंबर, १९६३ (1963-09-09) (वय: ६०) वकील; समाजसेवी संस्थाधिकारी न्यू कॅसल काउंटी, डेलावेर अधिकारी १५ नोव्हेंबर, २०१० २०२० विल्मिंग्टन, डेलावेर[१२]
फ्लोरिडा   रुबियो, मार्कोमार्को रुबियो रिपब्लिकन २८ मे, १९७१ (1971-05-28) (वय: ५३) वकील फ्लोरिडाच्या प्रतिनिधीगृहाचे अध्यक्ष
वेस्ट मायामीचे नगरसेवक
जानेवारी ३, २०११ २०२२ मायामी
  स्कॉट, रिकरिक स्कॉट रिपब्लिकन १ डिसेंबर, १९५२ (1952-12-01) (वय: ७१) वकील; गुंतवणूकदार फ्लोरिडाचे गव्हर्नर ८ जानेवारी, २०१९ २०२४ नेपल्स, फ्लोरिडा[१३]
जॉर्जिया   आयसॅक्सन, जॉनीजॉनी आयसॅक्सन रिपब्लिकन २८ डिसेंबर, १९४४ (1944-12-28) (वय: ७९) मालमत्ता दलाल जॉर्जियाचे प्रतिनिधी;
जॉर्जियाचे राज्यप्रतिनिधी
जॉर्जियाचे राज्य सेनेटर
जानेवारी ३, २००५ २०२२ मॅरियेटा[१४]
  पर्ड्यू, डेव्हिडडेव्हिड पर्ड्यू रिपब्लिकन १० डिसेंबर, १९४९ (1949-12-10) (वय: ७४) व्यावसायिक -- जानेवारी ३, २०१५ २०२० सी आयलंड, जॉर्जिया[१४]
हवाई   शॅत्झ, ब्रायनब्रायन शॅत्झ डेमोक्रॅटिक २० ऑक्टोबर, १९७२ (1972-10-20) (वय: ५१) समाजसेवी संस्थाधिकारी हवाईचे लेफ्टनंट गव्हर्नर
हवाईचे राज्यप्रतिनिधी
२६ डिसेंबर, २०१२ २०२२ होनोलुलु[१५]
  हिरोनो, माझीमाझी हिरोनो डेमोक्रॅटिक ३ नोव्हेंबर, १९४७ (1947-11-03) (वय: ७६) वकील हवाईचे प्रतिनिधी;हवाईचे राज्यप्रतिनिधी;[[हवाईचे लेफ्टनंट गव्हर्नर जानेवारी ३, २०१३ २०२४ होनोलुलु[१५]
आयडाहो   क्रॅपो, माइकमाइक क्रॅपो रिपब्लिकन २० मे, १९५१ (1951-05-20) (वय: ७३) वकील आयडाहोचे प्रतिनिधी;आयडाहोची सेनेट जानेवारी ३, १९९९ २०२२ आयडाहो फॉल्स, आयडाहो[१६]
  रिश, जिमजिम रिश रिपब्लिकन ३ मे, १९४३ (1943-05-03) (वय: ८१) प्राध्यापक; रांचर; समाजसेवी संस्थाधिकारी आयडाहोचे गव्हर्नर
आयडाहोचे लेफ्टनंट गव्हर्नर
जानेवारी ३, २००९ २०२० बॉइझी[१६]
इलिनॉय   डर्बिन, डिकडिक डर्बिन डेमोक्रॅटिक २१ नोव्हेंबर, १९४४ (1944-11-21) (वय: ७९) वकील; प्राध्यापक इलिनॉयचे प्रतिनिधी; जानेवारी ३, १९९७ २०२० स्प्रिंगफील्ड, इलिनॉय[१७]
  डकवर्थ, टॅमीटॅमी डकवर्थ डेमोक्रॅटिक १२ मार्च, १९६८ (1968-03-12) (वय: ५६) नॅशनल गार्ड अधिकारी इलिनॉयचे प्रतिनिधी; अमेरिकेच्या निवृत्तसैनिक विभागाच्या सहाय्यक सचिव जानेवारी ३, २०१७ २०२२ हॉफमन एस्टेट्स[१७]
इंडियाना   यंग, टॉडटॉड यंग रिपब्लिकन २४ ऑगस्ट, १९७२ (1972-08-24) (वय: ५२) मरीन कोर रायफलमन; आरमारी गुप्तहेर; प्राध्यापक इंडियानाचे प्रतिनिधी; जानेवारी ३, २०१७ २०२२ ब्लूमिंग्टन, इंडियाना
  ब्रॉन, माइकमाइक ब्रॉन रिपब्लिकन २४ मार्च, १९५४ (1954-03-24) (वय: ७०) व्यावसायिक इंडियानाचे प्रतिनिधी जानेवारी ३, २०१९ २०२४ जॅस्पर, इंडियाना[१८]
आयोवा   ग्रासली, चकचक ग्रासली रिपब्लिकन १७ सप्टेंबर, १९३३ (1933-09-17) (वय: ९०) शेतकरी; प्राध्यापक आयोवाचे प्रतिनिधी; आयोवाचे प्रतिनिधी जानेवारी ३, १९८१ २०२२ न्यू हार्टफोर्ड, आयोवा[१९]
  अर्न्स्ट, जोनीजोनी अर्न्स्ट रिपब्लिकन १ जुलै, १९७० (1970-07-01) (वय: ५४) शेतकरी; नॅशनल गार्ड अधिकारी आयोवाची सेनेट जानेवारी ३, २०१५ २०२० रेड ओक, आयोवा[१९]
कॅन्सस   रॉबर्ट्स, पॅटपॅट रॉबर्ट्स रिपब्लिकन २० एप्रिल, १९३६ (1936-04-20) (वय: ८८) यू.एस. मरीन कोर अधिकारी; पत्रकार; सेनेट सहाय्यक कॅन्ससचे प्रतिनिधी जानेवारी ३, १९९७ २०२० डॉज सिटी, कॅन्सस[२०]
  मोरान, जेरीजेरी मोरान रिपब्लिकन २९ मे, १९५४ (1954-05-29) (वय: ७०) बँक अधिकारी; वकील कॅन्ससचे प्रतिनिधी; कॅन्ससची सेनेट जानेवारी ३, २०११ २०२२ हेस, कॅन्सस[२०]
केंटकी   मॅककॉनेल, मिचमिच मॅककॉनेल रिपब्लिकन २० फेब्रुवारी, १९४२ (1942-02-20) (वय: ८२) वकील; सेनेटसेवक यू.एस. सहाय्यक सहाय्यक ॲटर्नी जनरल; जेफरसन काउंटी, केंटकीचे जज जानेवारी ३, १९८५ २०२० लुईव्हिल, केंटकी[२१]
  पॉल, रॅंडरॅंड पॉल रिपब्लिकन ७ जानेवारी, १९६३ (1963-01-07) (वय: ६१) चक्षुतज्ज्ञ -- जानेवारी ३, २०११ २०२२ बोलिंग ग्रीन, केंटकी[२१]
लुईझियाना   कॅसिडी, बिलबिल कॅसिडी रिपब्लिकन २८ सप्टेंबर, १९५७ (1957-09-28) (वय: ६६) डॉक्टर लुईझियानाचे प्रतिनिधी; लुईझियानाची सेनेट जानेवारी ३, २०१५ २०२० बॅटन रूज[२२]
  केनेडी, जॉनजॉन केनेडी रिपब्लिकन २१ नोव्हेंबर, १९५१ (1951-11-21) (वय: ७२) नियतकालिक संपादक; वकील; प्राध्यापकः बडी रोमेरोचे सहायक लुईझियानाचे खजीनदार जानेवारी ३, २०१७ २०२२ मॅडिसनव्हिल, लुईझियाना[२२]
मेन   कॉलिन्स, सुझनसुझन कॉलिन्स रिपब्लिकन ७ डिसेंबर, १९५२ (1952-12-07) (वय: ७१) प्रतिनिधीगृह सहाय्यक; सेनेट सहाय्यक मॅसेच्युसेट्सचे उपखजिनदार जानेवारी ३, १९९७ २०२० बॅंगोर, मेन[२३]
  किंग, ॲंगसॲंगस किंग अपक्ष ३१ मार्च, १९४४ (1944-03-31) (वय: ८०) वकील;
सेनेटसहाय्यक; सार्वजनिक दूरचित्रवाणी कार्यक्रम यजमान
मेनचे गव्हर्नर जानेवारी ३, २०१३ २०२४ ब्रन्सविक, मेन
मेरीलॅंड   कार्डिन, बेनबेन कार्डिन डेमोक्रॅटिक ५ ऑक्टोबर, १९४३ (1943-10-05) (वय: ८०) वकील मेरीलॅंडचे प्रतिनिधी; मेरीलॅंडच्या प्रतिनिधीगृहाचे सभापती जानेवारी ३, 2007 २०२४ बाल्टिमोर[२४]
  व्हॅन हॉलेन, क्रिसक्रिस व्हॅन हॉलेन डेमोक्रॅटिक १० जानेवारी, १९५९ (1959-01-10) (वय: ६५) सेनेटसेवक
वकील
मेरीलॅंडचे प्रतिनिधी; मेरीलॅंडचे राज्यप्रतिनिधी जानेवारी ३, 2017 २०२२ मेरीलॅंड[२४]
मॅसेच्युसेट्स   वॉरेन, एलिझाबेथएलिझाबेथ वॉरेन डेमोक्रॅटिक २२ जून, १९४९ (1949-06-22) (वय: ७५) वकील;
प्राध्यापक;
संशोधक
सीएफपीबी सल्लागार जानेवारी ३, २०१३ २०२४ कॅम्ब्रिज[२५]
  मार्की, एडएड मार्की डेमोक्रॅटिक ११ जुलै, १९४६ (1946-07-11) (वय: ७८) अमेरिकेच्या राखीव सैन्याचे सदस्य
वकील
मॅसेच्युसेट्सचे प्रतिनिधी
मॅसेच्युसेट्सचे राज्यप्रतिनिधी
१६ जुलै, २०१३ २०२० मॅल्डेन[२५]
मिशिगन   स्टेबेनाउ, डेबीडेबी स्टेबेनाउ डेमोक्रॅटिक २९ एप्रिल, १९५० (1950-04-29) (वय: ७४) समाजसेविका मिशिगनचे प्रतिनिधी
मिशिगनचे राज्यप्रतिनिधी
मिशिगनचे राज्यसेनेटर
जानेवारी ३, २००१ २०२४ लान्सिंग[२६]
  पीटर्स, गॅरीगॅरी पीटर्स डेमोक्रॅटिक १ डिसेंबर, १९५८ (1958-12-01) (वय: ६५) आर्थिक सल्लागार;
व्याख्याता
मिशिगनचे प्रतिनिधी
मिशिगनचे राज्यसेनेटर
जानेवारी ३, २०१५ २०२० ब्लूमफील्ड हिल्स[२६]
मिनेसोटा   क्लोबुशार, एमीएमी क्लोबुशार डेमोक्रॅटिक २५ मे, १९६० (1960-05-25) (वय: ६४) वकील हेनेपिन काउंटी वकील जानेवारी ३, २००७ २०२४ मिनीयापोलिस[२७]
  स्मिथ, टिनाटिना स्मिथ[c] डेमोक्रॅटिक ४ मार्च, १९५८ (1958-03-04) (वय: ६६) प्रचार सल्लागार;
मिनेसोटाच्या गव्हर्नरच्या मुख्याधिकारी
मिनेसोटाच्या लेफ्टनंट गव्हर्नर जानेवारी ३, २०१८ २०२० मिनीयापोलिस[२७]
मिसिसिपी   विकर, रॉजररॉजर विकर रिपब्लिकन ५ जुलै, १९५१ (1951-07-05) (वय: ७३) अमेरिकेच्या वायुसेनेतील अधिकारी/जज-ॲडव्होकेट
प्रतिनिधीगृह सहाय्यक;
वकील
मिसिसिपीचे प्रतिनिधी
मिसिसिपीचे राज्यसेनेटर
३१ डिसेंबर, २००७ २०२४ तुपेलो, मिसिसिपी[२९]
  हाइड-स्मिथ, सिंडीसिंडी हाइड-स्मिथ[d] रिपब्लिकन १० मे, १९५९ (1959-05-10) (वय: ६५) शेतकरी मिसिसिपी शेती आणि वाणिज्य विभागाच्या अधीक्षक
मिसिसिपीच्या राज्यसेनेटर
April 9, 2018 2020 ब्रूकहॅवन
मिसूरी   ब्लंट, रॉयरॉय ब्लंट रिपब्लिकन १० जानेवारी, १९५० (1950-01-10) (वय: ७४) विद्यापीठ कुलगुरू मिसूरीचे प्रतिनिधी
मिसूरीचे गृहसचिव
ग्रीन काउंटी लेखागार
जानेवारी ३, २०११ २०२२ स्प्रिंगफील्ड
  , जॉश हॉलीजॉश हॉली रिपब्लिकन ३१ डिसेंबर, १९७९ (1979-12-31) (वय: ४४) वकील मिसूरीचे ॲटर्नी जनरल जानेवारी ३, २०१९ २०२४ ॲशलॅंड[३०][३१]
मॉंटाना   टेस्टर, जॉनजॉन टेस्टर डेमोक्रॅटिक २१ ऑगस्ट, १९५६ (1956-08-21) (वय: ६८) संगीतशिक्षक;
शेतकरी
मॉंटानाचे सेनेट सभापती जानेवारी ३, २००७ २०२४ बिग सॅंडी
  डैन्स, स्टीवस्टीव डैन्स रिपब्लिकन २० ऑगस्ट, १९६२ (1962-08-20) (वय: ६२) व्यावसायिक साचा:Ushr जानेवारी ३, २०१५ २०२० बोझमन
Nebraska   फिशर, डेबडेब फिशर रिपब्लिकन १ मार्च, १९५१ (1951-03-01) (वय: ७३) रांचर नेब्रास्काचे राज्यप्रतिनिधी जानेवारी ३, २०१३ २०२४ व्हॅलॅंटाइन, नेब्रास्का
  सासी, बेनबेन सासी रिपब्लिकन २२ फेब्रुवारी, १९७२ (1972-02-22) (वय: ५२) व्यवस्थापन सल्लागार;
समाजसेवी संस्था अधिकारी;
प्रतिनिधी सहाय्यक;
प्राध्यापक;
विद्यापीठ कुलपती
अमेरिकेचे सहाय्यक नियोजन सचिव जानेवारी ३, २०१५ २०२० फ्रीमॉंट
नेव्हाडा   कोर्तेझ मास्तो, कॅथेरीनकॅथेरीन कोर्तेझ मास्तो डेमोक्रॅटिक २९ मार्च, १९६४ (1964-03-29) (वय: ६०) वकील नेव्हाडाचे ॲटर्नी जनरल जानेवारी ३, २०१७ २०२२ लास व्हेगस
  रोझेन, जॅकीजॅकी रोझेन डेमोक्रॅटिक २ ऑगस्ट, १९५७ (1957-08-02) (वय: ६७) संगणक प्रोग्रॅमर;
सॉफ्टवेर उद्योजक[३२][३३]
नेव्हाडाचे प्रतिनिधी जानेवारी ३, २०१९ २०२४ हेंडरसन, नेव्हाडा[३२]
न्यू हॅम्पशायर   शहीन, जीनजीन शहीन डेमोक्रॅटिक २८ जानेवारी, १९४७ (1947-01-28) (वय: ७७) शिक्षिका, उद्योजक न्यू हॅम्पशायरच्या गव्हर्नर
न्यू हॅम्पशायरच्या राज्य सेनेटर
जानेवारी ३, २००९ २०२० मॅडबरी, न्यू हॅम्पशायर
  हसन, मॅगीमॅगी हसन डेमोक्रॅटिक २७ फेब्रुवारी, १९५८ (1958-02-27) (वय: ६६) वकील न्यू हॅम्पशायरच्या गव्हर्नर
न्यू हॅम्पशायरच्या राज्य सेनेटर
जानेवारी ३, २०१७ २०२२ न्यूफील्डस, न्यू हॅम्पशायर
न्यू जर्सी   मेनेंदेझ, बॉबबॉब मेनेंदेझ डेमोक्रॅटिक १ जानेवारी, १९५४ (1954-01-01) (वय: ७०) वकील न्यू जर्सीचे प्रतिनिधी
न्यू जर्सीचे राज्यप्रतिनिधी
न्यू जर्सीचे राज्य सेनेटर
१८ जानेवारी, २००६ २०२४ होबोकेन, न्यू जर्सी
  बूकर, कोरीकोरी बूकर डेमोक्रॅटिक २७ एप्रिल, १९६९ (1969-04-27) (वय: ५५) वकील न्यूअर्क, न्यू जर्सीचे महापोर ३१ ऑक्टोबर, २०१३ २०२० न्यूअर्क, न्यू जर्सी
न्यू मेक्सिको   युडॉल, टॉमटॉम युडॉल डेमोक्रॅटिक १८ मे, १९४८ (1948-05-18) (वय: ७६) वकील न्यू मेक्सिकोचे प्रतिनिधी
न्यू मेक्सिकोचे ॲटर्नी जनरल
जानेवारी ३, २००९ २०२० सांता फे, न्यू मेक्सिको
  हाइनरिक, मार्टिनमार्टिन हाइनरिक डेमोक्रॅटिक १७ ऑक्टोबर, १९७१ (1971-10-17) (वय: ५२) समाजसेवक न्यू मेक्सिकोचे प्रतिनिधी जानेवारी ३, २०१३ २०२४ आल्बुकर्की, न्यू मेक्सिको
न्यू यॉर्क   शुमर, चकचक शुमर डेमोक्रॅटिक २३ नोव्हेंबर, १९५० (1950-11-23) (वय: ७३) वकील न्यू यॉर्कचे प्रतिनिधी ३ जानेवारी, १९९९ २०२२ ब्रुकलिन
  जिलिब्रॅंड, किर्स्टेनकिर्स्टेन जिलिब्रॅंड डेमोक्रॅटिक ९ डिसेंबर, १९६६ (1966-12-09) (वय: ५७) वकील न्यू यॉर्कचे प्रतिनिधी
वकील
२६ जानेवारी, २००९ २०२४ हडसन, न्यू यॉर्क
नॉर्थ कॅरोलिना   बर, रिचर्डरिचर्ड बर रिपब्लिकन ३० नोव्हेंबर, १९५५ (1955-11-30) (वय: ६८) विक्री व्यवस्थापक;
समाजसेवी संस्था अधिकारी
नॉर्थ कॅरोलिनाचे प्रतिनिधी ३ जानेवारी, २००५ २०२२ विन्स्टन-सेलम, नॉर्थ कॅरोलिना
  टिलिस, थॉमथॉम टिलिस रिपब्लिकन ३० ऑगस्ट, १९६० (1960-08-30) (वय: ६४) व्यवसाय सल्लागार नॉर्थ कॅरोलिनाच्या प्रतिनिधीगृहाचे सभापती जानेवारी ३, २०१५ २०२० हंट्सव्हिल, उत्तर कॅरोलिना
नॉर्थ डकोटा   हेवन, जॉन जॉन हेवन रिपब्लिकन १३ मार्च, १९५७ (1957-03-13) (वय: ६७) बँकमालक नॉर्थ डकोटाचे गव्हर्न जानेवारी ३, २०११ २०२२ बिस्मार्क, नॉर्थ डकोटा
  क्रेमर, केव्हिनकेव्हिन क्रेमर रिपब्लिकन २१ जानेवारी, १९६१ (1961-01-21) (वय: ६३) राज्य पर्यटन निदेशक;
राज्य आर्थिक विकास आणि अर्थ निदेशक
नॉर्थ डकोटाचे प्रतिनिधी जानेवारी ३, २०१९ २०२४ बिस्मार्क, नॉर्थ डकोटा[३४]
ओहायो   ब्राउन, शेरॉडशेरॉड ब्राउन डेमोक्रॅटिक ९ नोव्हेंबर, १९५२ (1952-11-09) (वय: ७१) शिक्षक ओहायोचे प्रतिनिधी
ओहायोचे राज्यसचिव
ओहायोचे राज्यप्रतिनिधी
जानेवारी ३, २००७ २०२४ लोरेन, ओहायो
  पोर्टमन, रॉबरॉब पोर्टमन रिपब्लिकन १९ डिसेंबर, १९५५ (1955-12-19) (वय: ६८) वकील ओहायोचे प्रतिनिधी
अमेरिकेचे वाणिज्यदूत
अमेरिकेचे व्यवस्थापन आणि आर्थिक आराखडा निदेशक
जानेवारी ३, २०११ २०२२ टेरेस पार्क, ओहायो
ओक्लाहोमा   इनहोफे, जिमजिम इनहोफे रिपब्लिकन १७ नोव्हेंबर, १९३४ (1934-11-17) (वय: ८९) बांधकाम व्यावसायिक ओक्लाहोमाचे प्रतिनिधी
तल्साचे महापौर
ओक्लाहोमाचे राज्यसेनेटर
ओक्लाहोमाचे राज्यप्रतिनिधी
१७ नोव्हेंबर, १९९४ २०२० तल्सा, ओक्लाहोमा
  लॅंकफोर्ड, जेम्सजेम्स लॅंकफोर्ड रिपब्लिकन ४ मार्च, १९६८ (1968-03-04) (वय: ५६) सामाजिक सेवासंस्था निदेशक ओक्लाहोमाचे प्रतिनिधी जानेवारी ३, २०१५ २०२२ एडमंड, ओक्लाहोमा
ओरेगन   वायडेन, रॉनरॉन वायडेन डेमोक्रॅटिक ३ मे, १९४९ (1949-05-03) (वय: ७५) शिक्षक ओरेगनचे प्रतिनिधी ६ फेब्रुवारी, १९९६ २०२२ पोर्टलॅंड, ओरेगन
  मर्कली, जेफजेफ मर्कली डेमोक्रॅटिक २४ ऑक्टोबर, १९५६ (1956-10-24) (वय: ६७) समाजसेवी संस्था अधिकारी ओरेगनच्या प्रतिनिधीगृहाचे सभापती जानेवारी ३, २००९ २०२० पोर्टलॅंड, ओरेगन
पेनसिल्व्हेनिया   केसी, जुनियर, बॉबबॉब केसी, जुनियर डेमोक्रॅटिक १३ एप्रिल, १९६० (1960-04-13) (वय: ६४) शिक्षक;
वकील
पेनसिल्व्हेनियाचे खजिनदार
पेनसिल्व्हेनियाचे मुख्य लेखापरीक्षक
जानेवारी ३, २००७ २०२४ स्क्रॅंटन, पेनसिल्व्हेनिया
  टूमी, पॅटपॅट टूमी रिपब्लिकन १७ नोव्हेंबर, १९६१ (1961-11-17) (वय: ६२) चलन विक्रेता;
हॉटेल मालक
पेनसिल्व्हेनियाचे प्रतिनिधी जानेवारी ३, २०११ २०२२ झायन्सव्हिल, पेनसिल्व्हेनिया
ऱ्होड आयलंड   रीड, जॅकजॅक रीड डेमोक्रॅटिक १२ नोव्हेंबर, १९४९ (1949-11-12) (वय: ७४) वकील;
राखीव सेनाधिकारी;
सेनाधिकारी
ऱ्होड आयलंडचे प्रतिनिधी
ऱ्होड आयलंडचे राज्यसेनेटर
जानेवारी ३, १९९७ २०२० क्रॅन्स्टन, ऱ्होड आयलंड
  व्हाइटहाउस, शेल्डनशेल्डन व्हाइटहाउस डेमोक्रॅटिक २० ऑक्टोबर, १९५५ (1955-10-20) (वय: ६८) वकील ऱ्होड आयलंडचे मुख्य वकील
अमेरिकेचे वकील
जानेवारी ३, २००७ २०२४ प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड
साउथ कॅरोलिना   ग्रॅहाम, लिंडसेलिंडसे ग्रॅहाम रिपब्लिकन ९ जुलै, १९५५ (1955-07-09) (वय: ६९) वकील;
राखीव वायुसेना अधिकारीAir Force Reserve officer
साउथ कॅरोलिनाचे प्रतिनिधी
साउथ कॅरोलिनाचे राज्यप्रतिनिधी
जानेवारी ३, २००३ २०२० सेनेका, साउथ कॅरोलिना
  स्कॉट, टिमटिम स्कॉट रिपब्लिकन १९ सप्टेंबर, १९६५ (1965-09-19) (वय: ५८) विमा विक्रेता;
आर्थिक सल्लागार
साउथ कॅरोलिनाचे प्रतिनिधी
साउथ कॅरोलिनाचे राज्यप्रतिनिधी
January 2, २०१३ २०२२ नॉर्थ चार्ल्सटन, साउथ कॅरोलिना
साउथ डकोटा   थून, जॉनजॉन थून रिपब्लिकन ७ जानेवारी, १९६१ (1961-01-07) (वय: ६३) समाजसेवी संस्था अधिकारी;
राज्य रेल्वे निदेशक
साउथ डकोटा जानेवारी ३, २००५ २०२२ सू फॉल्स, साउथ डकोटा
  राउंड्स, माइकमाइक राउंड्स रिपब्लिकन २४ ऑक्टोबर, १९५४ (1954-10-24) (वय: ६९) व्यावसायिक साउथ डकोटाचे गव्हर्नर
साउथ डकोटाचे राज्यसेनेटर
जानेवारी ३, २०१५ २०२२ फोर्ट पिएर, साउथ डकोटा
टेनेसी   अलेक्झांटर, लमारलमार अलेक्झांटर रिपब्लिकन ३ जुलै, १९४० (1940-07-03) (वय: ८४) सेनेटसेवक;
वकील;
व्यावसायिक
टेनेसीचे गव्हर्नर
अमेरिकेचे शिक्षणसचिव
जानेवारी ३, २००३ २०२० मेरीव्हिल, टेनेसी
  ब्लॅकबर्न, मार्शामार्शा ब्लॅकबर्न रिपब्लिकन ६ जून, १९५२ (1952-06-06) (वय: ७२) सल्लागार टेनेसी
टेनेसीच्या राज्यसेनेटर
जानेवारी ३, २०१९ २०२४ ब्रेंटवूड, टेनेसी[३५]
टेक्सास   कॉर्निन, जॉनजॉन कॉर्निन रिपब्लिकन २ फेब्रुवारी, १९५२ (1952-02-02) (वय: ७२) वकील सान ॲंटोनियोचे न्यायाधीश
टेक्सासचे मुख्य वकील
टेक्सासच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
१ डिसेंबर, २००२ २०२० सान ॲंटोनियो, टेक्सास
  क्रुझ, टेडटेड क्रुझ रिपब्लिकन २२ डिसेंबर, १९७० (1970-12-22) (वय: ५३)
वकील

टेक्सासचे वकील
जानेवारी ३, २०१३ २०२४ ह्युस्टन, टेक्सास
युटा   ली, माइकमाइक ली रिपब्लिकन ४ जून, १९७१ (1971-06-04) (वय: ५३) वकील अमेरिकेचे वकील जानेवारी ३, २०११ २०२२ आल्पाइन
  रॉमनी, मिटमिट रॉमनी रिपब्लिकन १२ मार्च, १९४७ (1947-03-12) (वय: ७७) व्यावसायिक मॅसेच्युसेट्सचे गव्हर्नर जानेवारी ३, २०१९ २०२४ हॉलाडे, युटा[३६]
व्हरमॉंट   लेही, पॅट्रिकपॅट्रिक लेही डेमोक्रॅटिक ३१ मार्च, १९४० (1940-03-31) (वय: ८४) वकील चिट्टेंडेन काउंटीचे वकील जानेवारी ३, १९७५ २०२२ मिडलसेक्स, व्हरमॉंट
  सॅंडर्स, बर्नीबर्नी सॅंडर्स अपक्ष ८ सप्टेंबर, १९४१ (1941-09-08) (वय: ८२) चित्रपटनिर्माता;
सुतार;
लेखक;
संशोधक
टेनेसी
बर्लिंग्टन, व्हरमॉंटचे महापौर
जानेवारी ३, २००७ २०२४ बर्लिंग्टन, व्हरमॉंट
व्हर्जिनिया   वॉर्नर, मार्कमार्क वॉर्नर डेमोक्रॅटिक १५ डिसेंबर, १९५४ (1954-12-15) (वय: ६९) व्यावसायिक व्हर्जिनियाचे गव्हर्नर जानेवारी ३, २००९ २०२० अलेक्झांड्रिया, व्हर्जिनिया
  केन, टिमटिम केन डेमोक्रॅटिक २६ फेब्रुवारी, १९५८ (1958-02-26) (वय: ६६) धर्मप्रसारक;
वकील;
शिक्षक
व्हर्जिनियाचे गव्हर्नर
व्हर्जिनियाचे लेफ्टनंट गव्हर्नर
रिचमंडचे महापौर
जानेवारी ३, २०१३ २०२४ रिचमंड, व्हर्जिनिया
वॉशिंग्टन   मरे, पॅटीपॅटी मरे डेमोक्रॅटिक ११ ऑक्टोबर, १९५० (1950-10-11) (वय: ७३) शिक्षक वॉशिंग्टनच्या राज्यसेनेटर जानेवारी ३, १९९३ २०२२ सिॲटल, वॉशिंग्टन
  कॅंटवेल, मरियामरिया कॅंटवेल डेमोक्रॅटिक १३ ऑक्टोबर, १९५८ (1958-10-13) (वय: ६५) विपणन अधिकारी वॉशिंग्टनचे प्रतिनिधी
वॉशिंग्टनच्या राज्यप्रतिनिधी
जानेवारी ३, २००१ २०२४ एडमंड्स
वेस्ट व्हर्जिनिया   मॅन्चिन, ज्योज्यो मॅन्चिन डेमोक्रॅटिक २४ ऑगस्ट, १९४७ (1947-08-24) (वय: ७७) व्यावसायिक वेस्ट व्हर्जिनियाचे गव्हर्नर
वेस्ट व्हर्जिनियाचे राज्यसचिव
वेस्ट व्हर्जिनियाचे राज्यप्रतिनिधी
वेस्ट व्हर्जिनियाचे राज्यसेनेटर
१५ नोव्हेंबर, २०१० २०२४ चार्ल्सटन
  कॅपिटो, शेली मूरशेली मूर कॅपिटो रिपब्लिकन २६ नोव्हेंबर, १९५३ (1953-11-26) (वय: ७०) College career counselor
Director, state Board of Regents educational information center
वॉशिंग्टनचे प्रतिनिधी
वेस्ट व्हर्जिनियाचे राज्यप्रतिनिधी
जानेवारी ३, २०१५ २०२० चार्ल्सटन
विस्कॉन्सिन   जॉन्सन, रॉनरॉन जॉन्सन रिपब्लिकन ८ एप्रिल, १९५५ (1955-04-08) (वय: ६९) लेखागर -- जानेवारी ३, २०११ २०२२ ऑशकॉश
  बाल्डविन, टॅमीटॅमी बाल्डविन डेमोक्रॅटिक ११ फेब्रुवारी, १९६२ (1962-02-11) (वय: ६२) वकील विस्कॉन्सिनचे प्रतिनिधी
विस्कॉन्सिनच्या राज्यप्रतिनिधी
जानेवारी ३, २०१३ २०२४ मॅडिसन
वायोमिंग   एन्झी, माइकमाइक एन्झी रिपब्लिकन १ फेब्रुवारी, १९४४ (1944-02-01) (वय: ८०) समाजसेवी संस्था अधिकारी वायोमिंगचे राज्यप्रतिनिधी
वायोमिंगचे राज्यसेनेटर
जानेवारी ३, १९९७ २०२० जिलेट
  बारासो, जॉनजॉन बारासो रिपब्लिकन २१ जुलै, १९५२ (1952-07-21) (वय: ७२) अस्थितज्ज्ञ वायोमिंगचे राज्यसेनेटर २५ जून, २००७ २०२४ कॅस्पर
  1. ^ "About Coach". Office of United States Senator Tommy Tuberville. 2022-01-20 रोजी पाहिले.
  2. ^ "Jones victorious in stunning अलाबामा Senate upset". AP News (इंग्रजी भाषेत). December 13, 2017 रोजी पाहिले.
  3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; senate.gov नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. ^ a b "States in the Senate - AK Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  5. ^ "State Sen. Kyrsten Sinema pursues House seat". The ॲरिझोना State Press. February 5, 2019 रोजी पाहिले.
  6. ^ Martin, Jonathan (December 18, 2018). "Martha McSally Appointed to ॲरिझोना Senate Seat Once Held by John McCain". Nytimes.com. February 5, 2019 रोजी पाहिले.
  7. ^ "Archived copy". डिसेंबर 24, 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. जानेवारी 3, 2019 रोजी पाहिले. Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)CS1 maint: archived copy as title (link)
  8. ^ a b "States in the Senate - AR Introduction". Senate.gov. मे ३, २०१९ रोजी पाहिले.
  9. ^ a b "States in the Senate - CA Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  10. ^ a b "States in the Senate - CO Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  11. ^ a b "States in the Senate - CT Introduction". Senate.gov. मे २३, २०१९ रोजी पाहिले.
  12. ^ a b "States in the Senate - DE Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  13. ^ "Meet Governor Scott". Flgov.com. 2011-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 5, 2019 रोजी पाहिले.
  14. ^ a b "States in the Senate - GA Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  15. ^ a b "States in the Senate - HI Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  16. ^ a b "States in the Senate - ID Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  17. ^ a b "States in the Senate - IL Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  18. ^ "About". Mike Braun for Indiana. 2018-01-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 5, 2019 रोजी पाहिले.
  19. ^ a b "States in the Senate - IA Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  20. ^ a b "States in the Senate - KS Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  21. ^ a b "States in the Senate - KY Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  22. ^ a b "States in the Senate - LA Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  23. ^ "States in the Senate - ME Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  24. ^ a b "States in the Senate - MD Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  25. ^ a b "States in the Senate - MA Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  26. ^ a b "States in the Senate - MI Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  27. ^ a b "States in the Senate - MN Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  28. ^ "Franken to make announcement Thursday as chorus grows for his resignation". ABC7 Chicago (इंग्रजी भाषेत). December 6, 2017. December 9, 2017 रोजी पाहिले.
  29. ^ "States in the Senate - MS Introduction". Senate.gov. जानेवारी ३, २०१९ रोजी पाहिले.
  30. ^ "Faculty Bio-Erin Morrow Hawley". University of Missouri Law School. 2017-11-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. September 10, 2018 रोजी पाहिले.
  31. ^ "Josh Hawley (@HawleyMO) | Twitter". Twitter.com (इंग्रजी भाषेत). August 30, 2018 रोजी पाहिले.
  32. ^ a b "Congressional candidate Jacky Rosen a newcomer, unknown to most Southern Nevadans". Reviewjournal.com. July 5, 2016. February 5, 2019 रोजी पाहिले.
  33. ^ "Archived copy". डिसेंबर 21, 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. जानेवारी 3, 2019 रोजी पाहिले. Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)CS1 maint: archived copy as title (link)
  34. ^ "RollCall.com - Member Profile - Sen. Kevin Cramer, R-N.D." Media.cq.com. February 5, 2019 रोजी पाहिले.
  35. ^ "Archived copy". डिसेंबर 26, 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. जानेवारी 3, 2019 रोजी पाहिले. Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)CS1 maint: archived copy as title (link)
  36. ^ "About Mitt" Check |url= value (सहाय्य). Romney For युटा. February 5, 2019 रोजी पाहिले.[permanent dead link]

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.