जुलै १
दिनांक
(१ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८२ वा किंवा लीप वर्षात १८३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनएकोणिसावे शतक
संपादनविसावे शतक
संपादनएकविसावे शतक
संपादन- २००२ - बाश्किरियन एरलाइन्स फ्लाइट २९३७ हे तुपोलेव तू-१५४ प्रकारचे विमान आणि डीएचएल कंपनीचे बोईंग ७५७ प्रकारचे विमान जर्मनीतील ऊबेरलिंगेन गावावर आकाशात एकमेकांस आदळली. ७१ ठार.
- २००६ - चीन मध्ये किंगहाइ-तिबेट रेल्वेचे उद्घाटन.
जन्म
संपादन- १४८१ - क्रिस्चियन दुसरा, डेन्मार्कचा राजा.
- १५३४ - फ्रेडरिक दुसरा, डेन्मार्कचा राजा.
- १६४६ - गॉट्फ्रीड लाइबनिझ, जर्मन गणितज्ञ.
- १७४२ - जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १७८८ - ज्याँ-व्हिक्टर पाँसेले, फ्रेंच गणितज्ञ.
- १९०६ - एस्टे लॉडर, अमेरिकन उद्योगपती.
- १९१३ - वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.
- १९२१ - सेरेत्से खामा, बोत्स्वानाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९३८ - पंडित हरिप्रसाद चौरासिया, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.
- १९४७ - शरद यादव खासदार
- १९४९ - व्यंकय्या नायडू भाजपा नेते
- १९५१ - फ्रेड श्नायडर, अमेरिकन संगीतकार.
- १९६० - सुदेश भोसले गायक
- १९६० - गिरीश पंचवाडकर गायक
- १९६१ - कल्पना चावला, अंतराळवीर
- १९६१ - डायना, वेल्सची राजकुमारी.
मृत्यू
संपादन- १९७१ - सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग, ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९९४ - राजाभाऊ नातू, मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकार.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- कॅनडा दिन - कॅनडा.
- प्रजासत्ताक दिन - घाना.
- केटी कोटी (मुक्ती दिन) - सुरिनाम.
- महाराष्ट्र कृषी दिन
- राष्ट्रीय डॉक्टर दिन
- भारतीय स्टेट बँक स्थापना दिवस
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जुलै १ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जून २९ - जून ३० - जुलै १ - जुलै २ - जुलै ३ - (जुलै महिना)