एस्टे लॉडर

२० व २१ व्या शतकातील अमेरिकन व्यावसायिक महिला

एस्टे लॉडर (जन्म: १ जुलै १९०६ - म्रुत्यू: २४ एप्रिल २००४) ह्या एक अमेरिकन उद्योगपती व महिला मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. त्यांनी जोसेफ लॉटर(लॉडर) या त्यांचे पतीसोबत एक सौंदर्यप्रसाधन कंपनी स्थापन केली. विसाव्या शतकातील वीस अत्यंत असरकारक हुशार उद्योगपती म्हणून टाईम्स मासिकाने छापलेल्या यादीत ती एकमेव महिला होती.

एस्टे लॉडर


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.