सर सेरेत्से गॉइट्सेबेंग माफिरी खामा (१ जुलै, १९२१ - १३ जुलै, १९८०) हे बोत्स्वानाचे राष्ट्राध्यक्ष होते. हे १९६६ ते १९८० दरम्यान सत्तेवर होते.