मिच मॅककॉनल

(मिच मॅककॉनेल या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲडिसन मिचेल मिच मॅककॉनल, ज्युनियर (इंग्लिश: Addison Mitchell "Mitch" McConnell, Jr., जन्म: २० फेब्रुवारी १९४२) हा एक अमेरिकन राजकारणी व वरिष्ठ सेनेटर आहे. १९८५ सालापासून सेनेटरपदावर राहिलेला मॅककॉनल २००७ पासून सेनेटमधील अल्पमतातील पुढारी (Minority leader) होता. नोव्हेंबर २०१४ मधील निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला सेनेटमध्ये बहुमत मिळाल्यानंतर मॅककॉनेल बहुमतातील पुढारी (Majority leader) बनेल.

मिच मॅककॉनल
Mitch McConnell
मिच मॅककॉनल


अमेरिकेच्या सेनेटमधील बहुमतातील पुढारी
विद्यमान
पदग्रहण
३ जानेवारी २०१५
मागील हॅरी रीड

विद्यमान
पदग्रहण
३ जानेवारी, १९८५
रॅंड पॉलच्या समेत

जन्म २० फेब्रुवारी, १९४२ (1942-02-20) (वय: ७८)
शेफील्ड, अलाबामा
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष रिपब्लिकन पक्ष
निवास लुईव्हिल
शिक्षण वकील
धर्म ख्रिश्चन
सही मिच मॅककॉनलयांची सही


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवेसंपादन करा