फेब्रुवारी २०

दिनांक
(२० फेब्रुवारी या पानावरून पुनर्निर्देशित)

फेब्रुवारी २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५१ वा किंवा लीप वर्षात ५१ वा दिवस असतो.


ठळक घटनासंपादन करा

पंधरावे शतकसंपादन करा

अठरावे शतकसंपादन करा

एकोणिसावे शतकसंपादन करा

 • १८३५ - तीव्र भूकंपात चिलीतील कन्सेप्शन हे गाव नेस्तनाबूद.
 • १८३५ - कलकत्ता मेडिकल कॉलेज अधिकृतरीत्या खुले झाले
 • १८४६ - इंग्रजांनी लाहोरवर कब्जा केला
 • १८४७ - रॉयल कलकत्ता टर्फ क्लबची स्थापना

विसावे शतकसंपादन करा

 • १९१३ - ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेराची स्थापना.
 • १९६२ - जॉन ग्लेनने फ्रेंडशिप ७ या उपग्रहातून पृथ्वीप्रदक्षिणा केली व हे करणारा प्रथम अमेरिकन ठरला.
 • १९६८ - मुंबईमध्ये के.इ.एम. हॉस्पिटलमध्ये डॉ.पी.के.सेन यांनीं ह्रदय प्रत्यारोपणाचे पहिले ऑप्रेशन केले.
 • १९७६ - मुंबई हायमध्ये कच्च्या तेलाचा व्यावसायिक स्तरावर उत्पादनास सुरवात
 • १९७८ - शेवटचा "ऑर्डर ऑफ व्हिक्टरी" सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.
 • १९८२ - कन्हार नदीच्या पाण्यावर उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये समझोता झाला
 • १९८७ - मिजोरम आणि अरुणाचल प्रदेश  क्रमश: २३वे व  २४वे राज्य घोषित
 • १९९९ - भारताचे  प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी  यांनी  पाकिस्तानला ऐतिहासिक बस यात्रा केली
 • १९९९  - दूरदर्शनवर  खेल चैनल सुरू झाला

एकविसावे शतकसंपादन करा

 • २००३ - अमेरिकेच्या र्‍होड आयलंड राज्यातील नाइटक्लबला आग. १०० ठार, २०० जखमी.
 • २०१४ - बऱ्याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशच्या विभाजनाचे विधेयक संमत झाल्याने तेलंगण हे भारताचे २९वे राज्य बनले

जन्मसंपादन करा

मृत्यूसंपादन करा

सुभाष चंद्र बोस यांचे थोरले बंधू शरद चंद्र बोस यांचे निधन 1950 मोगल सम्राट औरंगजेब यांचा मृत्यू 1707

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

 • अरुणाचल प्रदेश दिवस
 • मिजोरम दिवस
 • विश्व सामाजिक न्याय दिवस

बाह्य दुवेसंपादन करा

फेब्रुवारी १८ - फेब्रुवारी १९ - फेब्रुवारी २० - फेब्रुवारी २१ - फेब्रुवारी २२ - (फेब्रुवारी महिना)