रमेश यशवंत औटी (जन्म २० फेब्रुवारी १९९२) एक भारतीय चित्रपट संपादक आहे. वर्ष २०१७ मध्ये एक रजाई तीन लुगाई या भोजपुरी सिनेमाचे संपादन करून त्यानें व्यवसायास सुरुवात केली.[] याशिवाय क्षितिज अ होरायझन या मराठी चित्रपटात त्याचे काम उल्लेखनीय होते.[] संत नरहरी सोनार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट कटिबंधचे रमेश औटींने केलेले सफल संपादन २०१८ मध्ये पूर्ण झाले. २०२१ मध्ये हिडन हिंदी [] वेब सिरीजचे संपादन करताना वेगळा अनुभव आला...[]

रमेश औटी
जन्म २० फेब्रुवारी, १९९२ (1992-02-20) (वय: ३२)
राजुरी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट संपादक
कारकीर्दीचा काळ इ.स. 2013
भाषा हिंदी भाषा, इंग्लिश भाषा , मराठी भाषा
प्रमुख चित्रपट कटिबंध
एक रजाई तीन लुगाई
वडील यशवंत औटी
आई जयश्री औटी
स्वाक्षरी
bolly_auti

सुरुवातीचे आयुष्य व शिक्षण

संपादन

रमेश औटीचा जन्म १९९२ मध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातल्या राजुरी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यानंतर तो पुणेमुंबई या ठिकाणी कष्ट करण्यासाठी आला. []

चित्रपट यादी

संपादन
Year Title Role
२०१६ क्षितिज अ होरायझन चित्रपट ट्रेलर संपादक
२०१७ एक रजाई तीन लुगाई चित्रपट संपादक
२०१८ कटिबंध चित्रपट संपादक
२०21 हिडन वेब मालिका संपादक

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  1. ^ "एक रजाई तीन लुगाई" संपूर्ण बिहारमध्ये चित्रपटगृहांत झळकला. bhojpurifilmydunia
  2. ^ भारतीय क्षितिजवरील अमेरिकन होरायझन. film festivals
  3. ^ "Vishal Sawant Director making. Hidden". 2021-08-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-30 रोजी पाहिले.
  4. ^ "Ping pong entertainment" Production. Mobile App
  5. ^ Sachet for our nature short