हिडन (वेब मालिका)

(हिडन या पानावरून पुनर्निर्देशित)

हिडन हा एक मराठी भाषेतील वेब सिरीज आहे.[१] या मध्ये संतोष जुवेकर [२] यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा सन २०२१ मध्ये तयार झालेला एक वेब सिरीज आहे. [३] या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सावंत [४] यांचे आहे. संपादकाचे काम रमेश औटी यांचे आहे. [५] जीवन जाधव ह्याचे चित्रपटाला बहुमोल योगदान लाभले.[६]

हिडन
दिग्दर्शन विशाल सावंत
निर्मिती विशाल सलेचा महेश पटेल
कथा विशाल सावंत
प्रमुख कलाकार संतोष जुवेकर संदीप पाठक संजय सोनू दक्ष अजित सिंग जीत सिंग मनवीर चौधरी रोहित परशुराम रजत वर्मा
संवाद कौशल मेश्राम
संकलन रमेश औटी
छाया कमल सिंग
गीते कमल सिंग
संगीत प्रशांत कांबळे
पार्श्वगायन राशिद खान
वेशभूषा सिद्धीका सावंत हुले
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १६ जुलै २०२१
संकेतस्थळ [[[१]] अधिकृत संकेतस्थळ]कलाकार संपादन

 • संतोष जुवेकर
 • संदीप पाठक
 • संजय सोनू
 • दक्ष अजित सिंग
 • जीत सिंग
 • मनवीर चौधरी
 • रोहित परशुराम
 • रजत वर्मा

पार्श्वभूमी संपादन

एका मर्डर संदर्भातील घटनेशी जोडलेली पात्रे कशा प्रकारे एकामागोमाग क्राईम ब्रांच तर्फे पकडली जातात ह्याचे उत्कृष्ट उदाहरण आपल्याला ह्या वेब सिरीज मध्ये पाहायला भेटेल. संतोष जुवेकर साहेबांचे रुबाबदार अभिनय यात पाहायला भेटतो. मुंबई महानगरीत कशा प्रकारे सर्वसामान्य माणसांच्या नजरेच्या आड काय काय गोष्टी होतात आणि त्याचा परिणाम समाजात कसा होतो हे ही पाहायला भेटते. [७]

संदर्भ संपादन

 1. ^ PKB, Team (जुलै १६ २०२१). bolly https://bollyy.com/hidden-the-brand-new-web-series-trailer-launched-successfully/. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
 2. ^ "संतोष Juvekar (Actor) Age, Wife, Family, Biography & More » StarsUnfolded". StarsUnfolded.
 3. ^ "hidden movie: Reviews, Ratings, Box Office, Trailers, Runtime". ttimesnowmarathi.com. Archived from the original on 2021-08-30. 2021-08-30 रोजी पाहिले.
 4. ^ twitter.com/dyerekter. Text "https://twitter.com/dyerekter: Movies, Photos, Videos, News & Biography | eTimes" ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य); Missing or empty |url= (सहाय्य)
 5. ^ "Hidden Movie: Showtimes, Review, Trailer, Posters, News & Videos | eTimes" – bollyy.com द्वारे.
 6. ^ "jivan jadhav bio" – medianews4u.com द्वारे.
 7. ^ "संपूर्ण जगामध्ये झळकतेय वेब सिरीज हिडन. पिंग पोंग ऍप मार्फत. - magzmumbai". magzmumbai.