क्षितिज - अ होरायझन हा एक मराठी भाषा भाषेतील चित्रपट आहे.[३] या मध्ये उपेंद्र लिमये [४] यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा सन २०१६ मध्ये तयार झालेला एक चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज कदम [५] यांचे आहे. संपादनाचे काम नीरज व्होरलिया यांनी केले आहे. नवरोज प्रासला प्राॅडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

क्षितिज - अ होरायझन
दिग्दर्शन मनोज कदम
निर्मिती नवरोज प्रासला, करिश्मा म्हाडोळकर
कथा रायभान दवंगे
प्रमुख कलाकार उपेंद्र लिमये, संजय मोने, विद्याधर जोशी, मनोज जोशी
संकलन नीरज व्होरलिया
छाया योगेश राजगुरू
संगीत अर्णव दत्ता
विशेष दृक्परिणाम रमेश औटी
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
पुरस्कार Maharashtra state award [१]
iffi [२]


कलाकार

संपादन

पार्श्वभूमी

संपादन

वैष्णवी म्हणजे वच्छी तिच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील असते. परंतु घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबाला स्थलांतर करावे लागते. वच्छीची शिकण्याची धडपड मन खिन्न करते. [६]

बाह्य दुवे

संपादन
  1. ^ Maharashtra state award
  2. ^ iffi
  3. ^ kshitij release date
  4. ^ limye in news
  5. ^ manoj kadam
  6. ^ शालेय फिल्म ‘क्षितिज अ होरायझन