गयाना

(गुयाना या पानावरून पुनर्निर्देशित)


गयानाचे सहकारी प्रजासत्ताक (इंग्लिश: Co-operative Republic of Guyana) हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर किनाऱ्यावरील एक देश आहे. गयानाच्या पूर्वेला सुरिनाम, पश्चिमेला व्हेनेझुएला, दक्षिण व नैऋत्येला ब्राझिल तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे.

गयाना
Co-operative Republic of Guyana
गयानाचे सहकारी प्रजासत्ताक
गयानाचा ध्वज गयानाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "One People, One Nation, One Destiny"
राष्ट्रगीत: Dear Land of Guyana, of Rivers and Plains
गयानाचे स्थान
गयानाचे स्थान
गयानाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
जॉर्जटाउन
अधिकृत भाषा इंग्लिश
इतर प्रमुख भाषा हिंदी भाषा
सरकार अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख डॉनल्ड रॅमोटर
 - पंतप्रधान सॅम हाइंड्स
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २६ मे १९६६ 
 - प्रजासत्ताक दिन २३ फेब्रुवारी १९७० 
क्षेत्रफळ
 - एकूण २,१४,९७० किमी (८४वा क्रमांक)
 - पाणी (%) ८.४
लोकसंख्या
 -एकूण ७,५२,९४० (१६१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ३.५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ५.७८३ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ७,४६५ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.६११ (मध्यम) (१०७ वा) (२०११)
राष्ट्रीय चलन गयानीझ डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी - ४:००
आय.एस.ओ. ३१६६-१ GY
आंतरजाल प्रत्यय .gy
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५९२
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

युरोपीय शोधक १७व्या शतकात येथे दाखल झाले व इ.स. १६१६ साली डचांनी येथे पहिली वसाहत स्थापन केली. इ.स. १८१४ मध्ये हा भाग ब्रिटिशांनी ताब्यात घेतला व १८३१ साली तीन वसाहती एकत्रित करून ब्रिटिश गयानाची निर्मिती झाली. २६ मे १९६६ रोजी गयानाला स्वातंत्र्य मिळाले.

गयाना भौगोलिक दृष्ट्या जरी दक्षिण अमेरिकेमध्ये असला तरी सांस्कृतिक दृष्ट्या तो कॅरिबियनचा भाग मानला जातो. बेटावर नसलेला तो एकमेव कॅरिबियन देश आहे तसेच इंग्लिश ही राष्ट्रभाषा असलेला एकमेव दक्षिण अमेरिकन देश आहे. जॉर्जटाउन ही गयानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. गयाना राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य आहे.

इतिहास

संपादन

नावाची व्युत्पत्ती

संपादन

प्रागैतिहासिक कालखंड

संपादन

भूगोल

संपादन

चतुःसीमा

संपादन

राजकीय विभाग

संपादन

मोठी शहरे

संपादन

समाजव्यवस्था

संपादन

वस्तीविभागणी

संपादन

शिक्षण

संपादन

संस्कृती

संपादन

राजकारण

संपादन

अर्थतंत्र

संपादन

क्रिकेट हा गयानामधील एक लोकप्रिय खेळ असून गयाना वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा सदस्य आहे.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: