कॅनबेरा

(कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया या पानावरून पुनर्निर्देशित)


कॅनबेरा ही ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी आहे. हे एक नवीन वसवलेले शहर आहे. या शहरात ऑस्ट्रेलियाची संसद, पहिले महायुद्ध प्रदर्शन, नाणी पाडणारी टांकसाळ, विज्ञानावरील प्रदर्शन अशी अनेक आकर्षणे आहेत. शहरात अनेक तलाव बनवले गेले आहेत. तसेच कॅप्टन कुकच्या नावाने एक अतिशय उंच असे कारंजेही आहे. हे रेल्वे, बस तसेच विमान सेवेने इतर शहरांशी जोडलेले शहर आहे. या शहराचे रूप पालटून अत्याधुनिक बनवण्याचे काम सध्या सुरू आहे.

कॅनबेरा
Canberra
ऑस्ट्रेलियामधील शहर


कॅनबेरा is located in ऑस्ट्रेलिया
कॅनबेरा
कॅनबेरा
कॅनबेराचे ऑस्ट्रेलियामधील स्थान

गुणक: 35°18′29″S 149°7′28″E / 35.30806°S 149.12444°E / -35.30806; 149.12444

देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राज्य ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी
स्थापना वर्ष १९०८
क्षेत्रफळ ८१४.२ चौ. किमी (३१४.४ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३,४५,२५७
http://www.melbourne.vic.gov.au
[कॅनबेरा येथील जुनी संसद व समोरच ऑस्ट्रेलियाच्या मूळनिवासी असलेल्या आदिवासींनी चालवलेला सत्याग्रह.

येथील आदिवासींना त्यांची संसद असावी असे वाटते.

[कॅनबेरा येथील टांकसाळीचे प्रवेशद्वार]