सप्टेंबर १७
दिनांक
(१७ सप्टेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
सप्टेंबर १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६० वा किंवा लीप वर्षात २६१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
विसावे शतकसंपादन करा
- २००४ - हरिकेन आयव्हनने अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील पेन्साकोला शहराजवळ किनारा गाठला व संपत्तीची अमाप हानी केली.
जन्मसंपादन करा
- ८७९ - चार्ल्स तिसरा, फ्रांसचा राजा.
- १५५० - पोप पॉल पाचवा.
- १८५४ - डेव्हिड डनबार ब्युइक, अमेरिकन कार अभियंता.
- १८७९ - पेरियार ई.व्ही. रामसामी, भारतीय समाजसुधारक.
- १८८५ - प्रबोधनकार ठाकरे उर्फ केशव सीताराम ठाकरे - पत्रकार, समाजसुधारक, वक्ते.
- १९०० - जॉन विलार्ड मॅरियट, अमेरिकन उद्योगपती.
- १९०७ - वॉरेन बर्गर, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा १५वा सरन्यायाधीश.
- १९१८ - चैम हेर्झॉग, इस्रायेलचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२३ - हँक विल्यम्स, अमेरिकन संगीतकार.
- १९३० - लालगुडी जयरामन, भारतीय व्हायोलिन वादक.
- १९३१ - ऍन बँक्रॉफ्ट, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री.
- १९३३ - चक ग्रासली, अमेरिकन सेनेटर.
- १९३९ - डेव्हिड सूटर, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश.
- १९३८ - दिलीप पुरुषोत्तम चित्रे - कवी, कथाकार, समीक्षक.
- १९५० - नरेन्द्र मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री.
- १९६० - डेमन हिल, इंग्लिश एफ-१ विश्वविजेता.
- १९८५ - टॉमास बेर्डिक, चेक प्रजासत्ताकचा टेनिस खेळाडू.
मृत्यूसंपादन करा
- १९९९ - हसरत जयपुरी, गीतकार.
- २००२ - वसंत बापट, कवी.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
भारतात राष्ट्रीय श्रम दिवस व विश्वकर्मा जयंती.
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर १७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर १५ - सप्टेंबर १६ - सप्टेंबर १७ - सप्टेंबर १८ - सप्टेंबर १९ - सप्टेंबर महिना