जॉन राइट हिकेनलूपर, कनिष्ठ (७ फेब्रुवारी, इ.स. १९५४:नारबर्थ, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ) हे अमेरिकन उद्योगपती व राजकारणी आहेत. हे २०१०-२०१८ दरम्यान कॉलोराडोचे गव्हर्नर होते.

गव्हर्नरपद सोडल्यानंतर २०२० च्या निवडणुकांत हिकेनलूपर कॉलोराडोमधील अमेरिकेचे सेनेटर झाले.