सांता फे (न्यू मेक्सिको)

अमेरिका देशाच्या न्यू मेक्सिको राज्याची राजधानी
(सांता फे, न्यू मेक्सिको या पानावरून पुनर्निर्देशित)


सांता फे ही अमेरिका देशाच्या न्यू मेक्सिको राज्याची राजधानी व चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. न्यू मेक्सिकोच्या उत्तर-मध्य भागात वसलेले सांता फे उत्तर अमेरिका खंडातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. ह्या शहराची स्थापना इ.स. १०५० ते इ.स. ११५० दरम्यान झाली.

सांता फे
Santa Fe
अमेरिकामधील शहर


सांता फे is located in न्यू मेक्सिको
सांता फे
सांता फे
सांता फेचे न्यू मेक्सिकोमधील स्थान
सांता फे is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सांता फे
सांता फे
सांता फेचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 35°40′2″N 105°57′52″W / 35.66722°N 105.96444°W / 35.66722; -105.96444

देश Flag of the United States अमेरिका
राज्य न्यू मेक्सिको
स्थापना वर्ष इ.स. १६०७
क्षेत्रफळ ९६.९ चौ. किमी (३७.४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७,२६० फूट (२,२१० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ६७,९४७
  - घनता ७४४ /चौ. किमी (१,९३० /चौ. मैल)
  - महानगर १,४४,१७०
प्रमाणवेळ यूटीसी - ७:००
www.santafenm.gov


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: