जुलै २१
दिनांक
(२१ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०२ वा किंवा लीप वर्षात २०३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
अठरावे शतकसंपादन करा
- १७१८ - पासारोवित्झचा तह - ऑट्टोमन साम्राज्य, ऑस्ट्रिया व व्हेनिसचा राष्ट्रांमध्ये.
- १७७४ - कुचुक-कैनार्जीची संधी - ऑट्टोमन साम्राज्य व रशियाने युद्ध संपवले.
एकोणिसावे शतकसंपादन करा
- १८३१ - लिओपोल्ड पहिल्याचा बेल्जियमच्या राजेपदी राज्याभिषेक.
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - बुल रनची पहिली लढाई.
विसावे शतकसंपादन करा
- १९२५ - अमेरिकेच्या डेटन, टेनेसी शहरात उत्क्रांतीवाद शिकवल्याबद्दल जॉन टी. स्कोप्स या शिक्षकाला १०० डॉलरचा दंड.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - गुआमची लढाई.
- १९६९ - नील आर्मस्ट्रॉॅंग व एडविन आल्ड्रिन हे चंद्रावर पाउल ठेवणारे पहिले मानव झाले.
- १९७० - ईजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम पूर्ण.
- १९७२ - आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दहशतवाद्यांनी २२ बॉम्बस्फोट घडवून आणले. ९ ठार, १३० जखमी.
- १९७६ - आयर्लंडमधील ब्रिटीश राजदूताची हत्या.
एकविसावे शतकसंपादन करा
- २००२ - अमेरिकेतील जगभर दूरसंचार सेवा पुरवणारी कंपनी वर्ल्डकॉमने दिवाळे काढले.
जन्मसंपादन करा
- ३५६ - सिकंदर.
- १४१४ - पोप सिक्स्टस चौथा.
- १८९९ - अर्नेस्ट हेमिंग्वे, अमेरिकन लेखक.
- १९३४ - चंदू बोर्डे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४५ - बॅरी रिचर्ड्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - चेतन चौहान, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - अमरसिंग चमकीला, पंजाबी गायक.
- १९७५ - रवींद्र पुष्पकुमार, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यूसंपादन करा
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
- शहीद दिन - बॉलिव्हिया.
- मुक्ती दिन - गुआम.
- वांशिक सलोखा दिन - सिंगापुर.
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर जुलै २१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै १९ - जुलै २० - जुलै २१ - जुलै २२ - जुलै २३ - जुलै महिना