बेलफास्ट ही युनायटेड किंग्डमच्या उत्तर आयर्लंड ह्या घटक देशाची राजधानी व उत्तर आयर्लंडमधील सर्वात मोठे शहर आहे. हे युनायटेड किंग्डममधील पंधराव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

बेलफास्ट
Belfast
युनायटेड किंग्डममधील शहर
बेलफास्ट is located in युनायटेड किंग्डम
बेलफास्ट
बेलफास्ट
बेलफास्टचे युनायटेड किंग्डममधील स्थान

गुणक: 54°35′46″N 5°54′50″W / 54.59611°N 5.91389°W / 54.59611; -5.91389

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य उत्तर आयर्लंड
लोकसंख्या  
  - शहर २,६७,५००
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ
http://www.belfastcity.gov.uk/