Disambig-dark.svg
डेटन, टेनेसी is located in टेनेसी
डेटन, टेनेसी
टेनेसीमधील स्थान

डेटन हे अमेरिकेच्या टेनेसी राज्यामधील एक छोटे शहर आहे. २०१० साली डेटनची लोकसंख्या ७.१९१ इतकी होती.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत