बिस्मार्क (नॉर्थ डकोटा)
अमेरिका देशातील नॉर्थ डकोटा राज्याचे राजधानीचे शहर
(बिस्मार्क, नॉर्थ डकोटा या पानावरून पुनर्निर्देशित)
बिस्मार्क हे अमेरिका देशातील नॉर्थ डकोटा राज्याचे राजधानीचे शहर आहे. २०१६ च्या अंदाजानुसार शहराची लोकसंख्या ७२,४१७ तर महानगराची लोकसंख्या १,३१,६३५ होती.