मॅडिसन, विस्कॉन्सिन

अमेरिका देशातील विस्कॉन्सिन राज्याची राजधानी

मॅडिसन ही अमेरिका देशातील विस्कॉन्सिन राज्याची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे (मिलवॉकीखालोखाल) शहर आहे. हे शहर विस्कॉन्सिनच्या दक्षिण मध्य भागात मिलवॉकीच्या ७७ मैल पश्चिमेस व शिकागोच्या १२२ मैल वायव्येस स्थित आहे.

मॅडिसन
Madison
अमेरिकामधील शहर

Madisonwisconsin20060813p001.jpg

Flag of Madison, Wisconsin (1962–2018).svg
ध्वज
मॅडिसन is located in विस्कॉन्सिन
मॅडिसन
मॅडिसन
मॅडिसनचे विस्कॉन्सिनमधील स्थान
मॅडिसन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
मॅडिसन
मॅडिसन
मॅडिसनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 43°4′N 89°24′W / 43.067°N 89.400°W / 43.067; -89.400

देश Flag of the United States अमेरिका
राज्य विस्कॉन्सिन
स्थापना वर्ष ९ ऑक्टोबर, इ.स. १८३९
क्षेत्रफळ २१९.४ चौ. किमी (८४.७ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २,३३,२०९
  - घनता १,१६९.८ /चौ. किमी (३,०३० /चौ. मैल)
  - महानगर ५,६८,५९३
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.cityofmadison.com


मॅडिसनमधील विस्कॉन्सिन राज्य सेनेट


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: