इ.स. १८३९
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८१० चे - १८२० चे - १८३० चे - १८४० चे - १८५० चे |
वर्षे: | १८३६ - १८३७ - १८३८ - १८३९ - १८४० - १८४१ - १८४२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- एप्रिल १९ - १८३९चा लंडनचा तह - बेल्जियम स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात.
जन्म
संपादन- मार्च ३ - जमशेटजी टाटा, भारतीय उद्योगपती.
- ऑक्टोबर ३० - आल्फ्रेड सिस्ले, ब्रिटिश चित्रकार.