ब्रुकलिन हे न्यूयॉर्क शहराच्या ५ उपनगरांपैकी एक उपनगर आहे. २५ लाख लोकसंख्या असलेले ब्रुकलिन न्यूयॉर्क शहराचे सर्वाधिक लोकसंख्येचे उपनगर आहे.

न्यूयॉर्क शहराच्या नकाशात ब्रुकलिनचे स्थान