नोव्हेंबर २६
दिनांक
(२६ नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
नोव्हेंबर २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३० वा किंवा लीप वर्षात ३३१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- २००८ - पाकिस्तानी दहशदवाद्यांनी मुंबईवर हल्ला करून २०० व्यक्तींना ठार केले.
जन्म
संपादन- १२८८ - गो-दैगो, जपानी सम्राट.
- १७३१ - विल्यम काउपर, इंग्लिश कवी.
- १८३२ - कार्ल रुडॉल्फ कोनिग, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८६९ - मॉड, नॉर्वेची राणी.
- १८७६ - विलिस कॅरियर, अमेरिकन अभियंता व संशोधक.
- १८९४ - नॉर्बर्ट वीनर, अमेरिकन गणितज्ञ.
- १८९५ - बिल विल्सन, आल्कोहोलिक्स अनॉनिमसचा सह-संस्थापक.
- १८९८ - कार्ल झीगलर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १९०९ - युजिन आयोनेस्को, फ्रेंच नाटककार.
- १९१९ - फ्रेडरिक पोह्ल, अमेरिकन लेखक.
- १९२६ - प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये, मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते.
- १९३८ - पोर्टर गॉस, अमेरिकेची गुप्तहेर संस्था सी.आय.ए.चा निदेशक.
- १९३८ - रॉडनी जोरी, ऑस्ट्रेलियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५४ - वेलुपिल्लाई प्रभाकरन, श्रीलंकेचा दहशतवादी.
- १९५६ - डेल जॅरेट, नॅस्कार चालक.
- १९६७ - रिडली जेकब्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- ३९९ - पोप सिरिसियस.
- १८५७ - जोसेफ फोन आइकेनडॉर्फ, जर्मन कवी.
- २००८ - विजय साळसकर, मुंबईचे पोलीस अधिकारी
- २००८ - हेमंत करकरे, मुंबईचे पोलीस अधिकारी
- २००८ - अशोक कामटे, मुंबईचे पोलीस अधिकारी
- २०२२ - डेव्हिड मरे, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- हुंडा प्रतिबंधन दिन - महाराष्ट्र
नोव्हेंबर २४ - नोव्हेंबर २५ - नोव्हेंबर २६ - नोव्हेंबर २७ - नोव्हेंबर २८ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर २६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)