नोव्हेंबर १९
दिनांक
नोव्हेंबर १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२३ वा किंवा लीप वर्षात ३२४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनपंधरावे शतक
संपादन- १४९३ - क्रिस्टोफर कोलंबस आदल्या दिवशी पाहिलेल्या बेटावर उतरला व त्याचे नामकरण सान हुआन बॉतिस्ता (आता पोर्तो रिको) असे केले.
एकोणिसावे शतक
संपादनविसावे शतक
संपादन- १९४१ - दुसरे महायुद्ध - एच.एम.एस. सिडनी आणि एच.एस.के. कॉर्मोरानमध्ये लढाई. दोन्ही युद्धनौका बुडाल्या, ऑस्ट्रेलियाचे ६४५ तर जर्मनीचे ७७ खलाशी मृत्युमुखी.
- १९४२ - स्टालिनग्राडची लढाई - जनरल जॉर्जी झुकोव्हच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन युरेनस ही मोहीम सुरू झाली.
- १९४३ - ज्यूंचे शिरकाण - जानोव्सका छळछावणीतील कैद्यांच्या फसलेल्या उठावानंतर नाझी सैनिकांनी सुमारे ६,००० ज्यूंना ठार मारले.
- १९४६ - अफगाणिस्तान, आइसलॅंड आणि स्वीडन संयुक्त राष्ट्रांमध्ये दाखल झाले.
- १९६९ - अपोलो १२तून चांद्रमोहिमेवर गेलेल्या पीट कॉन्राड आणि ऍलन बीनचे चंद्रावतरण.
- १९७७ - त्रांसपोर्तेस एरियोस पोर्तुगीझेस कंपनीचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान मदेरा द्वीपसमूहात कोसळले. १३० ठार.
- १९७९ - इराणच्या नेता आयातोल्ला रुहोल्ला खोमेनीने तेहरानमध्ये ओलिस धरलेल्या अमेरिकन नागरिकांपैकी १३ स्त्री व श्यामवर्णियांची मुक्तता केली.
- १९८४ - मेक्सिको सिटीतील तेलसाठ्याला लागलेल्या आगीत सुमारे ५०० ठार.
- १९९८ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनवर महाभियोग सुरू.
- १९९८ - फिंसेंत फान घोचे पोर्ट्रेट ऑफ द आर्टिस्ट विदाउट बियर्ड ७ कोटी १५ लाख अमेरिक डॉलरला विकले गेले.
- १९९९ - चीनने शेन्झू १ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
एकविसावे शतक
संपादनजन्म
संपादन- १८३५ - मणिकर्णिका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई.
- १९१७ - इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान.
मृत्यू
संपादन- १९३१ - शू चीमो, चिनी भाषेमधील कवी.
प्रतिवार्षिक पालन
संपादननोव्हेंबर १७ - नोव्हेंबर १८ - नोव्हेंबर १९ - नोव्हेंबर २० - नोव्हेंबर २१ - (नोव्हेंबर महिना)
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर १९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)