नोव्हेंबर १०
दिनांक
नोव्हेंबर १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१४ वा किंवा लीप वर्षात ३१५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअठरावे शतक
संपादनएकोणिसावे शतक
संपादनविसावे शतक
संपादनएकविसावे शतक
संपादन- २००६ - श्रीलंकेतील तमिळवंशीय संसदसदस्य नादराजाह रविराजची कोलंबो येथे हत्या.
जन्म
संपादन- ७४५ - मुसा अल-कझीम, शिया इमाम.
- १४८३ - मार्टिन ल्युथर, जर्मन धर्मसुधारक.
- १६८३ - जॉर्ज दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १८४५ - सर जॉन स्पॅरो डेव्हिड थॉम्पसन, कॅनडाचा चौथा पंतप्रधान.
- १८७१ - विन्स्टन चर्चिल, इंग्लिश लेखक.
- १८८८ - आंद्रेई तुपोलेव, सोव्हिएत आंतरिक्ष अभियंता.
- १८९५ - जॉन क्नुडसेन नॉर्थ्रोप, अमेरिकन विमान अभियंता.
- १९१८ - मार्टिन हेनली, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - मिखाइल तिमोफीविच कलाश्निकोव्ह, रशियन संशोधक.
- १९१९ - मॉइझे त्शोम्बे, कॉंगोचा पंतप्रधान.
- १९३३ - सेमूर नर्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - नईम अशरफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - झहीद फझल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७८ - मफिझुर रहमान, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- १९८५ - आफताब अहमद, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- १४४४ - व्लादिस्लॉस तिसरा, पोलंडचा राजा.
- १५४९ - पोप पॉल तिसरा.
- १६७३ - मिकाल विस्नियोवियेकी, पोलंडचा राजा.
- १९३८ - मुस्तफा कमाल अतातुर्क, तुर्कस्तानचा संस्थापक व राष्ट्राध्यक्ष.
- १९८२ - लिओनिद ब्रेझनेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९५ - केन सारो-विवा, नायजेरियाचा लेखक.
- २००० - जाक शबान-देल्मास, फ्रांसचा पंतप्रधान (जन्म-१९१५).
- २००३ - कनान बनाना, झिम्बाब्वेचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- अतातुर्क स्मृती दिन - तुर्कस्तान.
नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर ९ - नोव्हेंबर १० - नोव्हेंबर ११ - नोव्हेंबर १२ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर १० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)