विन्स्टन चर्चिल (कादंबरीकार)
(विन्स्टन चर्चिल, लेखक या पानावरून पुनर्निर्देशित)
विन्स्टन चर्चिल याच्याशी गल्लत करू नका.
विन्स्टन चर्चिल (इंग्लिश: Winston S. Churchill) (नोव्हेंबर १०, इ.स. १८७१ - मार्च १२, इ.स. १९४७) हा इंग्लिश भाषेतील अमेरिकन कादंबरीकार होता. त्याला समकालीन असलेल्या विन्स्टन चर्चिल या प्रसिद्ध ब्रिटिश राजकारण्याशी गल्लत टाळण्यासाठी अमेरिकन चर्चिल या नावाने त्याला उल्लेखिले जाते.
विन्स्टन चर्चिल | |
---|---|
विन्स्टन चर्चिल | |
टोपणनाव | अमेरिकन चर्चिल |
जन्म | नोव्हेंबर १०, इ.स. १८७१ |
मृत्यू | मार्च १२, इ.स. १९४७ |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
कार्यक्षेत्र | साहित्य, लेखन, व्याख्याता |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे
संपादन- प्रोजेक्ट गुटेनबर्ग संकेतस्थळावरील विन्स्टन चर्चिलाचे साहित्य (इंग्लिश मजकूर)