ग्रेट ब्रिटनचा दुसरा जॉर्ज
(जॉर्ज दुसरा, इंग्लंड या पानावरून पुनर्निर्देशित)
जॉर्ज दुसरा (जॉर्ज ऑगस्टस; इंग्लिश: George II of Great Britain; नोव्हेंबर १०, इ.स. १६८३ - ऑक्टोबर २५, इ.स. १७६०) हा ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचा राजा; हानोफरचा ड्यूक व पवित्र रोमन साम्राज्यामधील एक युवराज होता.
दुसरा जॉर्ज | |
ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचा राजा
| |
कार्यकाळ २२ जून १७२७ – २५ ऑक्टोबर १७६० | |
पंतप्रधान | List |
---|---|
मागील | पहिला जॉर्ज |
पुढील | तिसरा जॉर्ज |
जन्म | १० नोव्हेंबर १६८३ हानोफर |
मृत्यू | २५ ऑक्टोबर, १७६० (वय ७६) लंडन, इंग्लंड |
सही |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |