थॉमस पेल्हाम-होल्स
थॉमस पेल्हाम-होल्स, न्यूकॅसलचा पहिला ड्यूक (इंग्लिश: Thomas Pelham-Holles, 1st Duke of Newcastle; २१ जुलै १६९३ - १७ नोव्हेंबर १७६८) हा युनायटेड किंग्डमचा चौथा पंतप्रधान होता. थॉमस हा हेन्री पेल्हाम ह्या ब्रिटिश पंतप्रधानाचा थोरला भाऊ होता व धाकटा भाऊ हेन्रीच्या मृत्यूनंतर थॉमस पंतप्रधान झाला.
थॉमस पेल्हाम-होल्स | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ २ जुलै १७५७ – २६ मे १७६२ | |
राजा | दुसरा जॉर्ज तिसरा जॉर्ज |
---|---|
मागील | विल्यम कॅव्हेन्डिश |
पुढील | जॉन स्टुअर्ट |
कार्यकाळ १६ मार्च १७५४ – १६ नोव्हेंबर १७५६ | |
मागील | हेन्री पेल्हाम |
पुढील | विल्यम कॅव्हेन्डिश |
जन्म | २१ जुलै १६९३ लंडन, इंग्लंड |
मृत्यू | १७ नोव्हेंबर, १७६८ (वय ७५) लंडन |
सही |
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत