नोव्हेंबर १७
दिनांक
(१७ नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
नोव्हेंबर १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२१ वा किंवा लीप वर्षात ३२२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनविसावे शतक
संपादनएकविसावे शतक
संपादनजन्म
संपादन- ९ - व्हेस्पासियन, रोमन सम्राट.
- १५०२ - अताहुआल्पा, शेवटचा इंका सम्राट.
- १७५५ - लुई अठरावा, फ्रांसचा राजा.
- १७९० - ऑगस्ट फर्डिनांड मोबियस, जर्मन गणितज्ञ.
- १८८३ - हॅरोल्ड बॉमगार्टनर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९०५ - ऍस्ट्रीड, बेल्जियमची राणी.
- १९०५ - आर्थर चिप्परफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२३ - बर्ट सटक्लिफ, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९२५ - रॉक हडसन, अमेरिकन अभिनेता.
- १९२८ - कॉलिन मॅकडोनाल्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३८ - रत्नाकर मतकरी, मराठी लेखक, नाटककार.
- १९४९ - न्विन टॅन डुंग, व्हियेतनामचा पंतप्रधान.
- १९५६ - स्टॅन्ली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६० - मॅंडी याचाड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- ३७५ - व्हॅलेन्टिनियन पहिला, रोमन सम्राट.
- ५९४ - तूर्सचा ग्रेगरी, इतिहासकार.
- ६४१ - जोमेइ, जपानी सम्राट.
- १५५८ - मेरी पहिली, इंग्लंडची राणी.
- १५९२ - योहान तिसरा, स्वीडनचा राजा.
- १७६८ - थॉमस पेलहाम-होल्स, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १७९६ - कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी.
- १९०५ - एडोल्फ, लक्झेम्बर्गचा राजा.
- १९५७ - जॅक वोराल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन.
नोव्हेंबर १५ - नोव्हेंबर १६ - नोव्हेंबर १७ - नोव्हेंबर १८ - नोव्हेंबर १९ - (नोव्हेंबर महिना)
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर १७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)