गुयेन टॅन डुंग

(न्विन टॅन डुंग या पानावरून पुनर्निर्देशित)

गुयेन टॅन डुंग (व्हियेतनामी: Nguyễn Tấn Dũng; १७ नोव्हेंबर १९४९) हा व्हियेतनाम देशामधील एक राजकारणी व देशाचा विद्यमान पंतप्रधान आहे.

गुयेन टॅन डुंग

व्हियेतनाम ध्वज व्हियेतनामचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
२७ जून २००६
राष्ट्राध्यक्ष ट्रुओंग टॅन सांग
मागील फान व्हान खाई

जन्म १७ नोव्हेंबर, १९४९ (1949-11-17) (वय: ७४)
का माउ, व्हियेतनाम
राजकीय पक्ष व्हियेतनाम कम्युनिस्ट पक्ष

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन