मेरी (१८ फेब्रुवारी, इ.स. १५१६ - १७ नोव्हेंबर, इ.स. १५५८) ही १९ जुलै, इ.स. १५५३ पासून मृत्यूपर्यंत इंग्लंडची राणी होती. हिच्या राज्यकालादरम्यान झालेल्या प्रोटेस्टंटांच्या कत्तलींमुळे हिला ब्लडी मेरी असे म्हणले गेले.