हेन्‍री पेल्हाम (इंग्लिश: Henry Pelham; २५ सप्टेंबर १६९४ - ६ मार्च १७५४) हा युनायटेड किंग्डमचा तिसरा पंतप्रधान होता. ब्रिटिश राजकारणी थॉमस पेल्हाम-होल्सचा हेन्‍री हा धाकटा भाऊ होता. हेन्‍रीच्या मृत्यूनंतर थोरला भाऊ थॉमस हा चौथा पंतप्रधान झाला.

हेन्‍री पेल्हाम

कार्यकाळ
२७ ऑगस्ट १७४३ – ६ मार्च १७५४
राजा जॉर्ज दुसरा
मागील स्पेन्सर कॉम्प्टन
पुढील थॉमस पेल्हाम-होल्स

जन्म २५ सप्टेंबर १६९४ (1694-09-25)
ससेक्स, इंग्लंड
मृत्यू ६ मार्च, १७५४ (वय ५९)
लंडन