सप्टेंबर २५
दिनांक
(२५ सप्टेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
सप्टेंबर २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६८ वा किंवा लीप वर्षात २६९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- अठरावे शतक
- १७८९ - अमेरिकन काँग्रेसने आपल्या संविधानात १२ बदल केले. यातल्या पहिल्या दहांना नागरिकांचा हक्कनामा म्हणून ओळखले जाते.
- एकोणिसावे शतक
- १८४६ - मेक्सिकन अमेरिकन युद्ध - झॅकरी टेलरने मेक्सिकोतील मॉंटेरे शहर काबीज केले.
- विसावे शतक
- १९८१ - सांड्रा डे ओ'कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली.
- १९६२ - अल्जीरिया प्रजासत्ताक झाले.
- १९९९ -अवकाशशास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन, रसायनशास्त्रज्ञ प्रा.एम.एस. शर्मा आणि डॉ.पाल रत्नासामी यांना एच.के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.
- एकविसावे शतक
- २००३ - जपानच्या होक्काइदो शहराजवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप.
जन्म
संपादन- १३५८ - आशिकागा योशिमित्सु, जपानी शोगन.
- १६९४ - हेन्री पेल्हाम, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १७११ - कियानलॉॅंग, चीनी सम्राट.
- १८६२ - बिली ह्युस, ऑस्ट्रेलियाचा सातवा पंतप्रधान.
- १८८१ - गोपाळ गंगाधर लिमये, मराठी कथाकार आणि विनोदकार.
- १९२१ - सर रॉबर्ट मल्डून, न्यू झीलँडचा पंतप्रधान.
- १९२२ - बॅ. नाथ पै, स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ.
- १९२२ - हॅमर डिरॉबुर्ट, नौरूचा पहिला पंतप्रधान.
- १९२६ - बाळ कोल्हटकर - अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी.
- १९२९ - जॉन रदरफोर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३२ - अडोल्फो सुआरेझ, स्पेनचा पंतप्रधान.
- १९३८ - जोनाथन मोत्झफेल्ट, ग्रीनलँडचा पहिला पंतप्रधान.
- १९४२ - पीटर पेथेरिक, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४४ - ग्रेसन शिलिंगफोर्ड, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - बिशनसिंग बेदी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - ब्रजकिशोर त्रिपाठी, भारतीय राजकारणी आणि लोकसभेचे सदस्य
- १९४९ - इन्शान अली, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५३ - सुरेंद्र पाल, हिंदी चित्रपट अभिनेता
- १९५९ - अँडी वॉलर, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - टिम झोहरर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६२ - राजू कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - मिन्हाजुल आबेदिन, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - डेव्ह रंडल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - हान्सी क्रोन्ये, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - कॅथरीन झेटा-जोन्स, इंग्लिश अभिनेत्री.
मृत्यू
संपादन- १०६६ - हॅराल्ड तिसरा, नॉर्वेचा राजा.
- १५०६ - फिलिप पहिला, कॅस्टिलचा राजा.
- १५३४ - पोप क्लेमेंट सातवा.
- १६१७ - गो-योझेई, जपानी सम्राट.
- १६८० - सॅम्युएल बटलर, इंग्लिश कवी
- १९८३ - लिओपोल्ड तिसरा, बेल्जियमचा राजा.
- १९९८ - कमलाकर सारंग - रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक.
- २००४ - अरुण कोलटकर, इंग्रजी व मराठी कवी.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- सेना दिन - मोझाम्बिक.
- जागतिक फार्मासिस्ट दिवस
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर २५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर २३ - सप्टेंबर २४ - सप्टेंबर २५ - सप्टेंबर २६ - सप्टेंबर २७ - सप्टेंबर महिना