रॉबर्ट मल्डून

न्यूझीलंडचे ३१वे पंतप्रधान

सर रॉबर्ट डेव्हिड रॉब मल्डून जी.सी.एम.जी., सी.एच. (सप्टेंबर २५, इ.स. १९२१ - ऑगस्ट ५, इ.स. १९९२) हा १९७५ ते १९८४ दरम्यान न्यू झीलँडचा पंतप्रधान होता.

मल्डून न्यू झीलँडच्या नॅशनल पार्टीचा नेता होता.