ब्रजकिशोर त्रिपाठी
भारतीय राजकारणी
ब्रजकिशोर त्रिपाठी (सप्टेंबर २५, इ.स. १९४७-हयात) हे भारतीय राजकारणी आहेत.ते जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर बिजू जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ओडिशा राज्यातील पुरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.