ja-hokkaido.ogg होक्काइदो (जपानी: 北海道) हा जपान देशाचे दुसरे सर्वात मोठे बेट व जपानच्या ४७ प्रांतांपैकी सर्वात मोठा प्रांत आहे. सुगारूची सामुद्रधुनी होक्काइदो बेटाला होन्शू बेटापासून वेगळी करते. ही दोन बेटे ५४ किमी लांबीच्या सैकान रेल्वे बोगद्याद्वारे एकमेकांशी जोडण्यात आली आहेत.

होक्काइदो
北海道
जपानचा प्रांत
Flag of Hokkaido Prefecture.svg
ध्वज

होक्काइदोचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
होक्काइदोचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
बेट होक्काइदो
राजधानी सप्पोरो
क्षेत्रफळ ८३,४५३.६ चौ. किमी (३२,२२१.६ चौ. मैल)
लोकसंख्या ५५,०७,४५६
घनता ६६.४ /चौ. किमी (१७२ /चौ. मैल)
संकेतस्थळ www.pref.hokkaido.lg.jp

सप्पोरो हे होक्काइदो प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: