राजू कुलकर्णी

भारताचा क्रिकेट खेळाडू.


राजीव रमेश कुलकर्णी (सप्टेंबर २५,इ.स. १९६२:मुंबई - ) हा भारताकडून एकदिवसीय व कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. राष्ट्रीय स्तरावर त्याने मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते.

राजू कुलकर्णी
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद मध्यमगती
कारकिर्दी माहिती
{{{column१}}}{{{column२}}}{{{column३}}}{{{column४}}}
सामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}
धावा {{{धावा१}}} ३३ {{{धावा३}}} {{{धावा४}}}
फलंदाजीची सरासरी १.०० १६.५० {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}
शतके/अर्धशतके ०/० ०/० {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}
सर्वोच्च धावसंख्या १५ {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}
चेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}
बळी १० {{{बळी३}}} {{{बळी४}}}
गोलंदाजीची सरासरी ४५.३९ ३४.५० {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}
एका डावात ५ बळी {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}
एका सामन्यात १० बळी {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}
सर्वोत्तम गोलंदाजी ३/८५ ३/४२ {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}
झेल/यष्टीचीत १/० २/० {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

जुलै १५, इ.स. २००६
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)

कुलकर्णीने ऑक्टोबर इ.स. १९८६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याशिवाय तो पाकिस्तानविरुद्ध दोन कसोट्या खेळलेला आहे. इ.स. १९८७मध्ये तो पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यातही खेळला. कुलकर्णी एकूण दहा एकदिवसीय सामने खेळला आहे. १९९० च्या एशिया कप स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती, परंतु तेथे एकही सामना न खेळता त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली.

इ.स. १९९२मध्ये कुलकर्णीने प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली व आता तो खेळसाहित्य विक्रीच्या व्यवसायात आहे.