सम्राट छियानलोंग (नवी चिनी चित्रलिपी: 乾隆; फीनयीन: Qiánlōng; उच्चार: छिआऽन्-लोऽऽङ) हा मांचु छिंग वंशाचा पाचवा व चीनवर राज्य करणारा चौथा सम्राट होता.